कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

जानवली येथे घरावर कोसळली फणसाच्या झाडाची फांदी ; छप्पराचे मोठे नुकसान कणकवली : मंगळवारी सकाळ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर…







