कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या…
आ.निलेश राणे यांनी घेतली महाराष्ट्र सागरी मंडळाची भेट पर्यटणवाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा मुंबई: एकीकडे मंत्री नितेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेची ढाल हाती घेतली आहे.तर दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी सागरी किनारपट्टीवरील पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.एकूणच दोन्ही…
रत्नागिरी: मत्स्य आणि बंदर विकास मंत्री पदाचे खाते आ.नितेश राणे यांच्याकडे आल्यापासून कोकण किनारपट्टीचा दर्यावर्दी सेनापती म्हणूनच सर्वसामान्य मत्स्यव्यवसायिकांमधे त्यांची नवी ओळख होत आहे.कोकण किनारपट्टीवर होत असलेली परप्रांतीयांची अवैध मासेमारी तसेच कोकण किनारपट्टीवरील त्यांचा अवैध शिरकाव या सगळ्यालाच आता चाप…
पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद बीड : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडले आहेत.109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याची नोंद झाली…
भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले… पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. पक्षप्रवेशानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी अजूनही आपण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे…
कुडाळ : यावर्षीच्या संक्रांतीनिमित्त रुद्र किराणाकडून खास संक्रांत स्पेशल ऑफर ठेवण्यात आली आहे. या ऑफरच्या निमित्ताने संक्रांतीसाठी लागणारे वाण होलसेल दरात मिळणार आहे. तसेच संक्रांतीसाठी लागणारे सामान ऑर्डरप्रमाणे पॅकिंग करून मिळणार आहे. तेव्हा सर्व ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे…
अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांची उपस्थिती यंदाच्या गुलाबी थंडीत एक नवीन रोमँटिक कथा दर्शवणारं, जणू काही सिनेमाच आहे अस भासवणारं ’वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ गाण नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण…
बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्याहस्ते उत्साहात संपन्न प्रसिद्ध कोरिओग्राफर सुशील ओहळ याचे ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ या गाण्याद्वारे संगीत विश्वात पदार्पण शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल! शाळेतला वर्ग,…
शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे आक्रमक प्रत्युत्तर विमानतळाला आधी विरोधाची भाषा करणारे आणि मग पेढे वाटणारे राऊत-नाईक त्यांचे मगरीचे अश्रू फक्त राणेविरोधासाठी, विकासासाठी नव्हे! सिंधुदुर्ग : कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री…
आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या शुभदाचा बॉयफ्रेंड ने केला खून आर्थिक फसवणुकीमुळे खून:व्हिडिओ व्हायरल चिपळूण: चिपळूणमधील तरुणीबरोबर प्रेमप्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुभदा शंकर कोदारे (28, मूळ चिपळूण, स्थायिक कराड, नोकरीनिमित्त पुणे,…