मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात…
भाविकांना दर्शन घेण्यासाठी घालावा लागणार ड्रेस कोड मुंबई: आजकाल सर्वच मंदिरांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य केला आहे.आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे.ड्रेस कोडच्या नियमांचा पालन न केल्यास बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. मुंबईच्या प्रभादेवी…
अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांची उपस्थिती यंदाच्या गुलाबी थंडीत एक नवीन रोमँटिक कथा दर्शवणारं, जणू काही सिनेमाच आहे अस भासवणारं ’वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ गाण नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण…
बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्याहस्ते उत्साहात संपन्न प्रसिद्ध कोरिओग्राफर सुशील ओहळ याचे ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ या गाण्याद्वारे संगीत विश्वात पदार्पण शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल! शाळेतला वर्ग,…
आधी डोक्याला खाज आणि मग तीन दिवसांत केसगळती होऊन पडतेय टक्कल जगात सध्या एचएमपीव्ही आजारामुळे टेंन्शन वाढलं असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातील गावांत मात्र, एक वेगळाच भयंकर आजार पसरला आहे. या आजारामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तुम्ही हा आजार ऐकून…
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता…
कारने दोन मजुरांना उडवलं;उर्मिला कानेटकर व चालकही जखमी मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली असून उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला…
हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा! गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण! प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत…
मुंबई :- शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते…