कणकवली नागवे येथील रेल्वे रुळावर सापडला अज्ञात मृतदेह

कणकवली : शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेची अज्ञात तरुणाला धडक बसली. या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:४५ ते ५ वा. च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे आणि…