Category News

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (मत्स्य बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री) मा.ना.श्री.नितेशजी राणे साहेब, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ना.श्री.राहुलजी नार्वेकर साहेब,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकरजी सावंत साहेब, भाजपा युवा नेते महाराष्ट्र राज्य श्री. विशालजी परब साहेब,सिंधुदुर्ग…

डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणात पाचवा आरोपी जेरबंद

२० वर्षीय वर्धन के. एन. ला कर्नाटकातून अटक कणकवली : बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी वर्धन के. एन. (वय २०, रा. अनुर, ता. चिंतामणी, जि. चिखबल्लापूर, कर्नाटक) याला एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले…

महेंद्रा अकॅडमी कुडाळ वाचनालयाचे विद्यार्थी वैभव कवडे यांची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड

महेंद्रा अकॅडमी कुडाळ वाचनालयाचा विद्यार्थी वैभव कवडे सर यांची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे लखमराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच वैभव यांचे तोंड भरून…

थोड्याच वेळात होणार मोठी राजकीय घडामोड

सिंधुदुर्गातील तीन दिग्गज करणार भाजपात प्रवेश सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने सावंतवाडीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्र विधानसभेचे…

तिलारी घाटमार्गे गोव्याला गोमांस वाहतूक करणारा टेम्पो चंदगड पोलिसांनी पकडला

दोघेजण ताब्यात; टेम्पो बंद पडल्याने प्रकार सगळा उघडकीस तिलारी घाटमार्गे गोव्याला गोमांस वाहतूक करणारा टेम्पो चंदगड पोलिसांनी पकडून दोन जणांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. गोमांस वाहतूक करणारा टेम्पो घाट माथ्यावर बंद पडल्याने हा प्रकार सगळा उघडकीस आला आहे.गोवा…

खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या मतदार संघात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन सिंधुदुर्ग : खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या मतदार संघात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या प्रसिद्धी पत्रकात असे…

कणकवलीत ११ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कणकवली यांचे आयोजन कणकवली : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ११ नोव्हेंबर ते रविवार १६ नोव्हेम्बर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३०…

तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

नामदार नितेश राणे यांचा उबाठाला राजकीय दणका देवगड : तिर्लोट ठाकूरवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदर विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा…

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

राज्यातील 16 लाख मत्स्यमारांना मिळणार फायदे मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारचा दुसरा मोठा निर्णय राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत मुंबई : महाराष्ट्राचे बंदर…

error: Content is protected !!