राज्यात पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीत वाद उफाळले आहेत. रायगडसाठी भरत गोगावले, तर नाशिकसाठी दादा भुसे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही होते. मात्र, हे पद अनुक्रमे आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली. गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखत आंदोलन केले, तर…
सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदाकडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता…
वाळू माफियांची मुजोरी वाढली… डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार… सिंधुदुर्ग : अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि सोबतच्या कर्मचाऱ्यावर मुजोरपणा दाखवत डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तशा आशयाची तक्रार श्री. आढाव…
तिसरा भाऊ गंभीर जखमी ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तिसरा…
आमदार निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी मालवण : कुडाळ व मालवण आगारासाठी 43 नवीन एसटी बसेस मिळाव्यात. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे, माझ्या मतदार…
सिंधुदुर्ग : वैभववाडी येथील ठाकरे सेनेचे दिग्गज नेते अतुल रावराणे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये सक्रियपणे कार्यरत होते. परंतु आज त्यांनी पक्षातील…
त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील गोंधळ उत्सवाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिली भेट
जिल्हा कारागृहाच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य या भेटीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गाकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय अभिविक्षा मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे आणि सावंतवाडी कारागृह अधीक्षक श्री…
वैभववाडी : कोकण इतिहास परिषदेचे १४ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मुंबईतील माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात आयोजित केले आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि मानववंश शास्त्रज्ञ डॉ. कुरूष दलाल हे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार…