श्री देवी माऊली पाताळेश्वर देवस्थानच्या पदाधिकारी व सदस्य यांची श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण हायस्कूलला भेट

चेंदवण : श्री देवी माऊली पाताळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सदस्यांनी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण हायस्कूलला भेट दिली. यावेळी विद्यालयात नुकतीच सुरू झालेल्या संगीत वर्गासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. शाळेतील सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी यासाठी…