आ. निलेश राणे यांचे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला पत्र मालवण : मालवण नगरपरिषदहद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा.…
पुणे हडपसर येथून आले होते पर्यटनाला मालवण : पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात घडली आहे. या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार…
सहकुटुंब घेणार आई भराडी देवीचे दर्शन मालवण : शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत शनिवार दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता – आंगणेवाडी (ता. मालवण ) येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी सहकुटुंब येणार आहेत. त्यांच्यासोबत सोबत…
मालवण : आंगणेवाडीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत .यानिमित्ताने आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना केल्या असून…
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मौजे मसुरे, आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रौत्सव दि. 21.02.2025 ते दि. 23.02.2025 रोजी साजरा होणार आहे. नमुद जत्रौत्सवासाठी दरवर्षी सुमारे 03 ते 04 लाख भाविक मुंबई व महाराष्ट्र राज्यातील विवीध काना- कोपऱ्यातुन…
कणकवली : मालवण तालुक्यातील निरोम गावच्या रहिवाशी श्रीमती सुमती श्रीधर बागवे वय वर्षे ८५, यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या सुमती बागवे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे असा…
पाताडेवाडी उत्कर्ष मंडळाचे आयोजन संतोष हिवाळेकर पोईप
आ.निलेश राणे यांनी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार मालवण: मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत असलेल्या महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा…
मालवण: तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या शाली परिधान करून छत्रपती…
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी आंगणेवाडी जत्रेच्या नियोजनासाठी भेट घेत आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या देवी भराडी आईचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या जत्रोत्सवाच्या नियोजनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता…