मालवण : मालवणमध्ये उबाठा सेनेला मोठा धक्का बसला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या अनेक दिग्गजांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार केनी, माजी नगरसेवक यतीन खोत, कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघप्रमुख सौ. शिल्पा खोत,…
संतोष हिवाळेकर मालवण. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने न्युझीलंड चा पराभव केल्यानंतर येथील उबाठा. शिवसेनेच्या वतीने भरड नाका येथे फटाके फोडत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आज पार पडला यात भारताने न्युझीलंड चा…
‘शिवायन ‘ या ऐतिहासिक नाट्याचे मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे…
डांगमोडे येथे दत्ता सामंत यांचे प्रतिपादन मालवण : मागच्या दहा वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनलेला डांगमोडे बेलाचिवाडी या रस्त्याच्या कामास आता सुरुवात झाली असून या भागातील आमदार बदलल्या नंतर आता हा रस्ता काही महिन्यात पूर्ण होत आहे. गेल्या दहा वर्षात मागील…
संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग : गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे गोळवण सरपंचांच्या भोंगळ कारभारविरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी…
मालवण : कोकणची भूमी ही नाट्यकलावंताची भूमी आहे, या मातीने नाटकावर आणि लोककलेवर केलेले प्रेम हे कलावंत आणि इथल्या समाजरचनेच्या प्रेक्षक या दोघाच्या अतुट नाट्यप्रेमाची गोष्ट आहे. शहरी कलावंतानी ग्रामीण रंगमंचावर येताना नाट्यकलाकृतीची अवीट गोडी तेवढ्याच ताकदीने मांडली पाहिजे. आजही…
शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या…
देवगड मालवण रोडवर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून हजारोंचे नुकसान झाले. खबर मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आतील गॅस सिलिंडर बाहेर काढून…
सिंधुदुर्ग : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा खूनी हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या मालवण पराड येथील अशोक राजाराम शिंगरे (६२) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड…