Category राजकीय

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन धोरणात्मक प्रश्न सोडविणार •पंधरा दिवसानंतर पुन्हा आढावा घेणार सिंधुदुर्गनगरी : अरुणा प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पायाभूत सुविधा मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा हक्क असून त्यांना त्या सुविधा पुरविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रकल्पग्रस्तांना पाणी, रस्ते, वीज अशा अत्यंत महत्वाच्या…

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार कुडाळ येथे होणार लाल परीचे लोकार्पण

उद्या १४ जून रोजी कुडाळ बस स्थानक येथे होणार लोकार्पण कुडाळ प्रतिनिधी कुडाळ एस. टी. बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लालपरींचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवार १४ जून रोजी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे होणार…

पाटगाव परिसरातील सहकारातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली येथे झाला पक्षप्रवेश अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांच्या समवेत सहकारातील असंख्य कार्यकर्ते भाजप मध्ये कणकवली : देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे…

देवगड युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासह शेकडो युवकांचा भाजप मध्ये प्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे झाला पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील पाडगाव, फणसगाव, मोंड परिसरातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश. आकाश जगताप, श्रावण माळी, विराज राजम यांच्यासह अनेक युवक भाजप मध्ये युथ फोरम, देवस्थान कमिटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये…

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्काळ सुरू झाले हळदीचे नेरूर शाळेचे काम

ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान कुडाळ प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदिचे नेरूर नं.१ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंदावस्थेत असलेल्या कामांची दखल आ.निलेश राणे यांनी घेतली.दुसरीकडे अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा अलर्ट होवून प्रत्यक्षात दोन दिवसांत कामाला सुरुवात…

परत बोललात तर उलट्या करायला लावेन

नारायण राणेंनी भरला सज्जड दम मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतीच नीलेश राणे, नीतेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय?…

मत्स्य बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकास कामे गती व पारदर्शकतने पूर्ण करा

–मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मच्छीमारांसाठी स्थापन झालेल्या नवीन दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंबई : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील मत्स्यबंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल.…

शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्य करण्याची घोषणा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या…

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू.

निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार व्यक्त. कुडाळ : तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,सतीश सावंत,सुशांत नाईक यांनी केल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

error: Content is protected !!