भाजपचे आमदार नितेश राणे हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून नेहमी आक्रमक असल्याचं आपण पाहिलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते थेटपणे एखाद्या समाजावर बोलणे टाळत होते. पण, आता सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनी भर दिला आहे. यावेळी ‘ईव्हीएम’वर आक्षेप…
मंत्री उदय सामंत यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सूचना पुणे: शिवसेना ठाकरे गटातील पुण्यातील पाच नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र प्रवेश करता करताच त्यांनी शिवसेनेवर टीका केली त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात आता उमटू लागले आहेत.दरम्यान ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…
राजापूर : तालुक्यातील पेंडखले गावातील सुप्रसिद्ध असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री भवानी देवीचा यात्रोत्सव पौष पौर्णिमा सोमवार १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या यात्रोत्सवात रात्री १२ वाजता पोत पाजळण्याचा कार्यक्रम होणार आहे.या यात्रोत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक नमन…
शिवसेना जिल्हा प्रवक्ते,माजी नगरसेवक मंदार केणी यांची भाजपसह शिंदेसेनेवर टीका सी. आर. झेड नकाशे घेतले जायचे त्याचप्रमाणे आताही घेतले जावेत. अशी आमची भूमिका आहे. मात्र निलेश राणेंना याबाबत माहिती देण्यात त्यांचे पदाधिकारी आणि नगरपरिषद अपयशी ठरली. विद्यमान आमदारांनी स्पॉट पंचनामे…
शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे आक्रमक प्रत्युत्तर विमानतळाला आधी विरोधाची भाषा करणारे आणि मग पेढे वाटणारे राऊत-नाईक त्यांचे मगरीचे अश्रू फक्त राणेविरोधासाठी, विकासासाठी नव्हे! सिंधुदुर्ग : कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री…
त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील गोंधळ उत्सवाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिली भेट
आ.निलेश राणे; पक्ष संघटनेवर विशेष भर शिवसेना झंझावात ठेवण्याचा आ.निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्र्वास मालवण: शिवसेना पक्ष वाढीसाठी उद्यापासून गावतिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावातील संघटना. बूथ सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या…
मुंबई: बहुप्रतिक्षित असलेल्या पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.मात्र, आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. पालकमंत्री पदाची संभाव्य यादी : – नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे – ठाणे…
विरोधी पक्षात राहून संघर्ष करणे शिवसेनेला नवीन नाही: मा.आ परशुराम उपरकर उबाठा कार्यकारणी बैठक संपन्न सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्या…
राजापूर: राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. मात्र, काल राजन साळवी यांनी प्रवीण दरेकर यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली होती. “मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या…