Category राजकीय

मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार

आपण देखील उबाठा सेनेतून भाजपमध्ये आलेल्या सात नगरसेवक किंवा भाजपाच्या २ निष्ठावंत नगरसेवक यांच्यापैकी एकाने राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवावी जनता कोणाच्या बाजूने आहे लवकरच समजेल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला नगरसेवक अभिषेक गावडे यांचे प्रत्युत्तर कुडाळ…

सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेले नगरसेवकांचे निलंबन आम्ही मान्य करत नाही

ज्या दिवशी खा. नारायण राणे सांगतील त्या दिवशी आम्ही ही निलंबन मान्य करू आ. निलेश राणे यांची X पोस्ट चर्चेत कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतच्या सहा नगरसेवकांचे केलेले निलंबन आम्हाला मान्य नाही. आम्हाला ज्या दिवशी…

मंत्री नितेश राणे अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले; माणुसकीचं दर्शन

आपल्या रत्नागिरी दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले. रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला होता.…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या “जनता दरबार” चा इफेक्ट ;35 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर घरात आली लाईट

हळदीचे नेरूर(चाफेली)येथील सीताबाई जंगले यांच्या घरी गणेश चतुर्थीला आली लाईट खासदार नारायण राणे,मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे जंगले कुटुंबियांनी मानले आभार ग्रुप ग्रामपंचायत हळदीचे नेरूळ गाव झाले शंभर टक्के विद्युतीकरण सरपंच दीप्ती सावंत, ग्रा.पं.सदस्य व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांना…

महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड

कणकवली : महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ…

कुडाळ – गोधडवाडी येथील असंख्य नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे सांगितले.कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात त्यांच्या…

मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर यांना या नेत्याचा फोन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांची पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून ते भाजप (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde faction) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.…

पोलीस निरीक्षकांना निलंबित करून जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांचा प्रश्न खरोखरच कायमस्वरूपी मार्गी लागेल का ?

अवैद्य व्यवसायांवरील राजकीय वरदहस्त प्रामाणिकपणे बाजूला काढून पोलीस प्रशासनाला फ्रीहँड द्यावा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागून असलेल्या गोवा राज्यातून फार मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक राजरोसपणे होते. सदरची दारू वाहतूक करताना सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये चार ते…

आमदार निलेश राणे यांच्या चेंदवन बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना.

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी. कुडाळ : चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु…

error: Content is protected !!