Category राजकीय

“हमाम में सब नंगे होते है”मंत्री नितेश राणे यांचा सूचक इशारा

व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय? – नितेश राणे राजकीय चष्म्याने प्रत्येक बाबीकडे पाहू नका हाच निकष तुम्हाला सुध्दा लागतो,कणकवली : आमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले असतील तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणीही बदनामी करू…

कणकवली नगरपंचायतच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणे यांची एन्ट्री

कणकवलीत डॉक्टर , वकील , पत्रकार, प्रतिष्ठित नागरिकांच्या पालकमंत्र्यांनी घेतल्या गाठीभेठी कणकवली :कणकवली नगरपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी यांच्या सरल लढत आहे. निवडणूकीचे वातावरण तापले असतानाच मत्स्य व बंदरे विकास मंत्री पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीच्या…

डॉ. बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा आपला सिंधुदुर्ग – पालकमंत्री नितेश राणे

वर्षोनुवर्षे ज्या वाड्या वस्त्यांना जातीवाचक नावे दिली होती आम्ही बदलली कणकवली बुध्द विहार येथे संविधान दिनाचे अवचित साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादनकणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतीय नागरिक म्हणून आपण…

माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही

खा. नारायण राणे यांनी केले स्पष्ट भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेटभाजप नेते नारायण राणे यांनी…

कणकवली शहराच्या विकासाची जबाबदारी आता निलेश राणेंची – राजन तेली

कणकवली येथे शहर विकास आघाडीची कॉर्नर सभा कणकवली : आपल्या मनातील लोक बोलत नव्हते, आता बोलायला लागले आहेत. निलेश राणे यांनी भूमिका घेतली त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्याचे एकत्र घेऊन काम केलं तर कठीण नाही. कणकवलीच्या विकासाची जबाबदारी घेतली पाहिजे.…

कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू.!

शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज सुसज्ज नाट्यगृह बनविण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे पोतदार स्कुल मुळे कणकवलीच्या शैक्षणिक सुविधांमध्ये…

तेंडोली येथे उबाठा सेनेला धक्का

तब्बल ४० युवकांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : तेंडोली गावातील उबाठा सेनेच्या ३५ युवकांनी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला हा फार मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी गौरव प्रमोद राऊळ, पंकज प्रमोद…

युवासेना सिंधुदुर्ग आयोजित युवा संवाद मेळावा

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. दीपक केसरकर व आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना सिंधुदुर्ग आयोजित युवा संवाद मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ठीक ३.३० वाजता महालक्ष्मी…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अर्ज केले दाखल

नगराध्यक्ष पदासाठी सौ. पूजा प्रमोद करलकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी चेहरा तर नगरसेवक पदासाठी सुशिक्षित व निष्कलंक उमेदवार दिले- वैभव नाईक १९ वर्षे केलेल्या कामाच्या अनुभवावर शहरवासीय मतदानरुपी आशीर्वाद देतील-पूजा करलकर वैभव नाईक पुढे म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीसाठी…

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी साळगावच्या मानसी धुरी यांची निवड

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी आज साळगाव गावच्या मानसी धुरी यांची महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, महिला शहर अध्यक्ष मुक्ती परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्या…

error: Content is protected !!