Category राजकीय

मतदानावर बहिष्कार; जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना मत मागण्याचा अधिकार नाही

पिंगुळी येथील बॅनर ठरतोय चर्चेचा विषय कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी गावातील म्हापसेकर तिठा येथे झळकलेला ‘मतदान बहिष्कार’ असा फलक सध्या संपूर्ण परिसरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नागरिकांच्या…

राणे-पवार कुटुंबातील ‘राजकारणापलीकडचे’ नाते

आमदार निलेश राणे यांनी घेतली पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर…

कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून जोडमार्गासाठी प्रयन्त करणार – संदेश पारकर

नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून दुतर्फा जोडमार्ग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी, इंजिनियर यांनी पाहणी केली.…

पैशाला विकले न जाता ठामपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल प्रमोद सांगवेकर यांचा अनंत पिळणकर यांच्याकडून सत्कार

कणकवली : हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर यांनी आज राष्ट्रवादीचे कणकवली तालुकाध्यक्ष व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पिळणकर यांनी प्रमोद सांगवेकर…

आम्ही लढणार आणि जिंकणार – रुपेश पावसकर

नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उबाठा) पक्ष पुरस्कृत जिल्हा परिषद उमेदवार रूपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत जिल्हा परिषद…

तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व हरपले

अजितदादांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी – नितेश राणे अजित दादांना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजलीकणकवली : तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्याच्यामागे कसे…

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा कणकवली : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणाऱ्या महायुतीची प्रचार…

बारामती येथे लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू…

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा

हजारोंच्या संख्येने होणार महाप्रचार सभा कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत…

error: Content is protected !!