शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शक्ति केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले सदर प्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते…
मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या…
मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना सुनावले मुंबई : मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर यांचा आज माध्यमांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला.केम छो वरळीचे बॅनर लावणाऱ्यांनी आणि उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांनी मराठी भाषेवर बोलण्याचा किंवा आमदार भैयाजी…
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू.मात्र पारंपरिक मच्छिमार आमचे…
नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून आले. त्यावेळी ते उभाठा सेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.…
कुडाळ तालुका शिवसेनेची मागणी कुडाळ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. औरांगजेबाच्या काळात काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थानपर्यंत पसरल्या होत्या असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. यावरून…
मालवण : तालुक्यातील आडवली मालडी येथील उबाठा पक्षाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार मा. निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश शिवसेना उपनेते संजय आंग्रे व…
कणकवली : विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून लाडक्या बहीणींच्या खात्यांमध्ये 37 हजार कोटी जमा केले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट आहे. निधी अभावी राज्यातील विविध विकासकामांचे प्रकल्प थांबले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम, पंतप्रधान सडक योजना,…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन. कुडाळ : तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली असून लोकांनी सुचना किंवा तक्रारी या मधे लिहून टाकाव्यात याची दखल खुद्द तहसीलदार घेणार अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच तहसीलदार यांनी…