Category राजकीय

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी देखील कुडाळ शहरप्रमुख म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली…

भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर

कुडाळ : भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणामध्ये सक्रिय असून फार मोठा युवा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपला पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र…

महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

भाजपा जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संवाद सभेचे आयोजन मा.महसूल मंत्री तसेच माजी प्रदेश अध्यक्ष सन्मा. चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दिनांक १३/०८/ २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर ते जिल्हाधिकारी संकुलाला भेट देणार असून जिल्ह्यातील नागरिकांची महसूल विषयक विविध…

भाजपच्या युवा मोर्चा ओरोस मंडल अध्यक्षपदी योगेश तावडे

सिंधुदुर्ग : भाजपच्या युवा मोर्चा ओरोस मंडल अध्यक्षपदी योगेश राजाराम तावडे यांची निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणामध्ये सक्रिय असून त्यांच्याशी फार मोठा युवावर्ग जोडलेला आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल…

माजी आमदार वैभव नाईक यांना निवजे गावात धक्का

कट्टर समर्थक समजले जाणारे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ भाई कदम शिवसेनेत आ. निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून केला शिंदे गटात प्रवेश कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांना निवजे गावात मोठा धक्का बसला असून त्यांचे कट्टर…

भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी रुपेश कानडे

कुडाळ : भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी रुपेश कानडे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कुडाळ मंडल युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी…

भाजपच्या कुडाळ शहर अध्यक्षपदी सुनील बांदेकर यांची नियुक्ती

कुडाळ : भाजपच्या कुडाळ शहर अध्यक्षपदी सुनील बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते राजकारणात सक्रिय असून कुडाळचे माजी नगरसेवक देखील राहिले आहेत. त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींकडून आभार पत्र व राखी भेट

आमदार निलेश राणे यांच्याकडे कुडाळ येथे सुपूर्त कुडाळ प्रतिनिधी लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्त करण्यात आले तसेच आमदार निलेश राणे यांना…

बचतगटांच्या ताईंसाठी सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुकूटपिलांना खाद्य पुरवठा व साहित्य पुरवठा न झाल्याबद्दल उपायुक्त पशुसंवर्धन विभागाला दिला लाक्षणिक उपोषणाचा इशारा वैभववाडी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहाची स्थापना करण्यात आली सदर अभियानांतर्गत समूहातील महिला लाभार्थी यांना चांदा ते बांदा योजनेअंतर्गत…

ठाकरे सेनेच्या घावनळे व माणगाव विभाग प्रमुख उप विभाग प्रमुख यांची नियुक्ती जाहीर

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत घावनळे विभाग व माणगाव विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…

error: Content is protected !!