पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे,आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा न केल्यानेच सिंधुदुर्गवासीय नुकसान भरपाईपासून वंचित
सिंधुदुर्ग : मा. भरतशेठ गोगावले (मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार दीपकभाई केसरकर, जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील, शिवसेना उपनेते संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख…
दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार सोबतच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी…
मंत्री भरतशेठ गोगावले आणि माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि आगामी दिशा निश्चित करण्यासाठी विशेष आढावा व मार्गदर्शन बैठक दिनांक २४ मे २०२५ रोजी , ओरस येथे संपन्न झाली.…
सिंधुदुर्गनगरी : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेऊन नियोजन करावे. तसेच योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे…
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या, २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.…
सिंधुदुर्ग : मच्छीमारांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विरोधात, व त्यांच्या समवेत ३२ जणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. नामदार नितेश राणे यांचे बांगडा…
खुलेआम एलईडी आणि पर्ससीन बोटींद्वारे मासेमारी सुरु असल्याचे केले जाहीर माजी आमदार परशुराम उपरकर यांची मंत्री नितेश राणेंवर टीका
कुडाळ बस स्थानकातील सुविधांवर चर्चा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी आज आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या…
शहरात वीज वाहिनीवरील झाडे हटवली मदत कार्याबद्दल नागरिकातून समाधान कुडाळ : मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसाने कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची शिव आपात…