Category राजकीय

पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर– पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविणे हा ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी आज मी ‘पालकमंत्री कक्षा’त उपलब्ध आहे. यापुढेही…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कणकवली : माजी आमदार व युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने २६ मार्च २०२५ रोजी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ. मानसी वालावलकर यांना तपासणीसाठी…

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास,…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग…

राजापूर काजिर्डामार्गे कोल्हापूर घाटरस्त्याचा आराखडा तयार

राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या घाटरस्त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर…

संघर्षयोद्धा, निष्ठावंत ‘आपला नेता’- वैभव नाईक.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

शब्दांकन- श्री. आनंद चिरमुले विझलो आज जरी मी,हा माझा अंत नाही…..पेटेन उद्या नव्याने,हे सामर्थ्य नाशवंत नाही…।। ‘निष्ठा’ हा एक शब्द किंवा संकल्पना नसून ते एक मोजमापाच्या पद्धतीतील परिमाण आहे. निष्ठा ही नेहमी संघर्षाच्या काळात प्रसंगी स्वतःचे रक्त वाहून एकाच ध्येयाप्रती…

विरण येथील रोंबाट महोत्सवाचा नाना नेरुरकर यांच्या हस्ते शुभारंभ

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप मालवण : मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाना नेरुरकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा…

मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांची मुंबई पालिकेकडे मागणीमुंबई : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामादरम्यान राजभवन ते वरळी सी फेस या किनारपट्टीलगत करण्यात आलेल्या भरावामुळे ठीक ठिकाणी जमिनी विकसित झालेल्या आहेत या जमिनी व्यावसायिक वापरासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सव

संतोष हिवाळेकर / पोईप मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले…

error: Content is protected !!