Category राजकीय

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा अनेक मागण्याची पूर्तता सकारात्मक निर्णय घेत झाल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान“कणकवली : नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री…

सप्टेंबर अखेरपर्यंत बीएसएनएल टॉवरला वीज जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करा

पालकमंत्री नाम. नितेश राणे कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह, कणकवली येथे पार पडली. बैठकीदरम्यान पालकमंत्री श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ देशात आणि राज्यात रयतेचे राज्य, प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन होते सुखकरकणकवली : प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार…

‘निलेश राणेंना साथ देणे हाच आमचा धर्म’ – दत्ता सामंत

कुडाळ : आमदार निलेश राणे रात्रंदिवस सिंधुदुर्गसाठी काम करत असून, त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते दत्ता सामंत यांनी केले. कुडाळ येथे झालेल्या आढावा बैठकीत राणे यांच्या कामाची झलक…

निलेश राणे व सहकाऱ्यांनी दिलेल्या आपुलकीमुळे भारावलो – योगेश कदम

सिंधुदुर्ग : ‘निलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणरायाच्या आरतीचा मान देऊन जो आदर दिला, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. आजची परिस्थिती आणि १६ वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी आमच्या कुटुंबांमध्ये जेवढी टोकाची कटुता होती, आता तेवढ्याच टोकाची आपुलकी आहे,’ असे…

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

पालकमंत्री नितेश राणे मुंबई : मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडान च्या धर्तीवर आरसीएस फंडिंग चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

कुडाळच्या आढावा बैठकीत आमदार निलेश राणेंकडून आकारीपड व देवस्थान संदर्भातील मुद्दा उपस्थित, एसओपी जारी करण्याची मागणी.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आकारीपड जमिनिसंदर्भात येत्या दहा दिवसात बैठक लावण्याची आश्वासन.

कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सिंधुदुर्ग राजा चरणी 1001 नारळ अर्पण करून नवस फेडला.

निलेश राणे आमदार व्हावे म्हणून केला होता नवस कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने एक वर्षापूर्वी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेब आमदार व्हावे म्हणून सिंधुदुर्ग राजा चरणी नवस बोलण्यात आला होता. काल…

हिर्लोक, गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार

कुडाळ : हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुख पदी निनाद परब यांची निवड…

error: Content is protected !!