समोरासमोर बसली धडक; अजगाव येथील घटना चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी सावंतवाडी : वेंगुर्ला येथून शिरोडामार्गे पणजी येथे जाणाऱ्या तसेच सावंतवाडीहून शिरोडा येथे जाणाऱ्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी…
सावंतवाडी येथून घेतले ताब्यात सावंतवाडी : बीड येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून आणून सावंतवाडी येथे पाच महिन्यांपासून भाड्याच्या घरात ठेवणाऱ्या तरुणाला शनिवारी सावंतवाडी पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा शोध पूर्ण झाला.…
सोनाली गावडे मृत्यू प्रकरण इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज आठ दिवस पूर्ण झाले तरी सिंधुदुर्ग पोलिसांना अद्याप मुख्य संशयितास पकडण्यास यश आले नाही. या घटनेदरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळणारा तो युवक स्थानिक…
सावंतवाडी तालुक्यातील घटना; सायबर कायद्यांतर्गत युवकावर गुन्हा सावंतवाडी : एका धक्कादायक घटनेत, सावंतवाडी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने प्रतीक दिनानाथ गावकर (२८, रा. मळगाव गावकरवाडी) याला एका मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सोमवारी ताब्यात घेतले…
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आंबगाव-रूपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी (वय ३८) या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या प्रवाहाने त्यांचा बळी…
सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत ( ६२ ) यांचे मंगळवारी सकाळी १० .३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत , नातू , भाऊ , भावजय , पुतणे असा…
सावंतवाडी तालुक्यातील घटना दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह सावंतवाडी : मळेवाड येथील एका नवविवाहितेने माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षरा अक्षय नाईक (वय २६) असे या नवविवाहितेचे नाव असून, ती दोन महिन्यांपूर्वीच…
सीसीटीव्हीत दिसणारा तो अनोळखी युवक कोण ? सावंतवाडी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय. २५) मृत्यूप्रकरणी वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी बाहेर येत आहेत. मृतदेहा बाजूला मिळालेली दुसरी छत्री तिच्या चुलत भावाची असल्याचे उघड झाले आहे. तो बुधवारी सकाळी तेथे…
सांगली येथील दोघांना सावंतवाडीतून अटक सावंतवाडी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात घडलेल्या बहादूर देसाई (५४) या मजुराच्या खून प्रकरणी सावंतवाडीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इब्राहिम इंसाफ मुजावर आणि अश्फाक खान इकबालखान पठाण (दोघे रा. मिरज, जि. सांगली) यांचा…
पावतीअभावी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह ना प्रशासनाचे भय, ना कायद्याचा धाक! सिंधुदुर्ग : पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेला कुंभवडे येथील कुंभवडे बाबा वॉटरफॉल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आणि पार्किंग शुल्क आकारले जात असले तरी, त्या…