Category सावंतवाडी

श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली”दसरा विशेष कार्यक्रम” उत्साहात संपन्न

कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतच्या नृत्याने केले रसिकांना मंत्रमुग्ध निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह,  ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य आणि बहारदार खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाने आडेली येथील दसरोत्सव सोहळ्यात रंगत आणली .उत्तरोत्तर हा…

दीपक उर्फ ‘बेडूक भाई’ याचे रेल्वे अपघातात निधन

सावंतवाडी : मडुरा येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील युवक दीपक पाटकर उर्फ ‘बेडूक भाई’ याचे येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. मडूरा येथील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती त्याचे सहकारी मित्र राजू धारपवार यांना दिली. यानंतर घटनास्थळी…

सावंतवाडी येथील विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात

सर्व प्रकारानंतर त्याच अवस्थेत महिलेला माहेरी आणून सोडले दोन नणंदानी घडवून आणला गर्भपात. सावंतवाडी : विवाहितेच्या मनाविरोधात तिच्या दोन नणंदानी चार महिन्याच्या बाळाचा गर्भपात केल्याचा प्रकार सावंतवाडीत घडला आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारानंतर त्या महिलेला त्याच अवस्थेत माहेरच्या दारात…

बलात्कार प्रकरण, मुख्य आरोपीच्या गोव्यात आवळल्या मुसक्या.

सावंतवाडी पोलिसांची कारवाई सावंतवाडी : एका चिरेखाणीत काम करणाऱ्या १९ वर्षीय महिलेवर त्याच चिरेखाणीतील कामगाराने ३ ऑक्टोबरच्या रात्री बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या गुन्ह्यात मुख्य आरोपी फरार झाला होता. या मुख्य आरोपीस सावंतवाडी पोलिसांनी गोव्यातून रात्री उशिरा…

सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दोघे संशयित फरार; पोलिसांकडून शोध सुरू सावंतवाडी : तालुक्यातील एका गावात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित दोघेही संशयित परप्रांतीय आहेत. दरम्यान या प्रकाराची कुणकूण लागल्या नंतर ते दोघे पळून गेले आहेत. याबाबतची माहिती पोलिसांना…

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : उदयभानू विजय सावळ (वय 35 राह. मळगाव, सावळवाडा) हे आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नेमळे ब्रिजच्या खाली रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत मयत स्थितीत पडलेले  आढळले. ते अविवाहित होते व त्यांच्या मानसिक आजारावर उपचार सुरु होते.याबाबत सावंतवाडी…

सावंतवाडी मार्गावर न्हावेली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

तब्बल ३३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : सावंतवाडी मार्गावर न्हावेली येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३३ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक…

महेंद्रा अकॅडमीचा आदित्य राऊळ सावंतवाडी भाजप आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी

सावंतवाडी : महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी आदित्य राऊळ ५ किमी सावंतवाडी भाजपा आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित नमो युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महेंद्रा अकॅडमीचा…

सावंतवाडी येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

मद्याचे एकुण ६५ बॉक्स व कार असा एकूण ९ लाख ६२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज घातलेल्या छाप्यात सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे स्वीफ्ट कारसह गोवा बनावटी मद्याचे एकुण ६५ बॉक्स व कार असा…

बांदा येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त बांदा : येथील पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात…

error: Content is protected !!