Category सावंतवाडी

घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान

सावंतवाडी तालुक्यातील घटना ओटवणे : रात्री कोसळत असणारा जोरदार पाऊस आणि गडगडाट याचा फटका गवळी वाडी येथील सुनीता बुराण यांना बसला असून येथील सुनीता सुरेश बुराण यांच्या घरावर वीज पडून लाखो रुपयाची हानी झाली. रात्री अचानक झोपेत असताना आलेल्या गडागडाटामुळे…

कामावर असताना वॉचमनचा मृत्यू

सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : सावंतवाडी येथील वनश्री अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत असलेले सुरेश विठोबा जाधव (वय ६२, रा. आंबेगाव, जाधववाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांचा आज दुपारी कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश जाधव हे नेहमीप्रमाणे…

कपडयाला आग लागून जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

दिवाबत्ती करत असताना कपड्याला लागली होती आग सावंतवाडी : दिवाबत्ती लावत असताना कपड्यांना आग लागून गंभीर जखमी झालेल्या माडखोल-धवडकी येथील महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. सुनिता अनिल कोरगावकर (वय ५६) असे तिचे नाव आहे. आज याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…

बांदा-मडूरा येथे एसटी व पिकअप टेम्पोत अपघात

बांदा – शिरोडा डोंगल रस्त्यावर मडुरा आयनाकडे एसटी बस व पिकअप टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले नाही. पिकअप टेम्पो विरुद्ध दिशेने येत असल्याचे पाहून एसटी चालकाने आधीच एसटी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बांदा पोलीस…

सिंधुदर्पण इम्पॅक्ट; अवघ्या काही तासात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची टीम दाखल

२५ दिवसांपासून वीजपुरवठा होता बंद बांदा : रोणापाल गावातील वीजपुरवठा गेले २५ दिवस बंद असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. सिंधुदर्पण न्युज चॅनेलच्या माध्यमातून याबाबतचे वृत्त प्रसारित करताच महावितरण ताबडतोब ऍक्शन मोडवर आले असून महावितरणची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे.…

सावंतवाडीच्या डी आय वाय फर्निचरची भन्नाट ऑफर

मात्र २१ हजार ९५० रुपयात किचन ट्रॉली *_📣 खास ऑफर…!!📣खास ऑफर…!!📣 खास ऑफर…!! 📣_* *💫 सावंतवाडी* येथील *_😍डी आय वाय फर्निचर 😍_* घेऊन आले आहेत *खास किचन ट्रॉलीवर 🛒 भन्नाट ऑफर…!!🤩* *🔰 आमच्या ऑफर्स पुढील प्रमाणे :-* *_🔹️आमच्याकडे ६ फूट…

रोणापाल येथील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा केले 25 दिवसापासून बंद ग्रामस्थ आक्रमक

बांदा : गाव मौजे रोणापाल येथील विद्युत पुरवठा गेले पंचवीस दिवस खंडित असून वारंवार या संदर्भात महावितरण बांदा शाखा २ कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांना वारंवार या संदर्भात कळविले आहे परंतु विद्युत पुरवठा सुरळीत करायला दिरंगाई करत आहेत. या भागाचे…

मुंबई गोवा महामार्गावर मळगाव येथे अपघात

अपघातात डंपरची मागची चाके तुटली टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा सावंतवाडी : गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह…

सावतवाडी तालुक्यात ३३ वर्षीय युवक बेपत्ता…

सावंतवाडी : मळगाव-कुंभार्ली येथून ३३ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. संदीप काशिनाथ तेंडोलकर असे त्याचे नाव आहे. तो आज सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. तो अद्याप माघारी परतलेला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ सिद्धेश तेंडोलकर यांनी सावंतवाडी पोलीस…

बांद्यात घरासमोरील बुलेट लंपास

अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद बांदा : कट्टा कॉर्नर येथील रोहित श्रीकृष्ण काणेकर यांच्या घरासमोर लावलेली बुलेट काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पळवून नेली. यात अज्ञात तरूण चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बांदा शहरात बुलेट चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर…

error: Content is protected !!