Category सावंतवाडी

श्रद्धा आणि भक्तीचा संगम!

श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न.. आरोंदा येथे श्री सातेरी भद्रकाली पंचायतन येथे आयोजित “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले. या विशेष प्रसंगी भाजप…

सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर; युवकांना नेतृत्वाची संधी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक…

आंबोली घाटात दाणोली जवळ अपघात

एसटी आणि टेम्पोची धडक सावंतवाडी : आंबोली घाटात दाणोली जवळ एसटी आणि टेम्पोची धडक बसली. यात अपघात होऊन गाड्यांची हानी झाली. गडहिंग्लज मार्गे सावंतवाडी एसटीचा यात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान, टेम्पो चालक न थांबताच पळून गेल्याने…

नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार उद्या सावंतवाडीत

सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात होणार भव्य स्वागत सावंतवाडी : नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार साहेबांचे उद्या सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टी च्या जनसंपर्क कार्यालयात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता हे स्वागत होणार असून यावेळी जवळजवळ हजारच्या संख्येने…

चालत्या दुचाकीवर अचानक फिट आली

कोलगाव येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सावंतवाडी : कामावरून घरी परतत असताना धावत्या दुचाकीवर अचानक फिट आल्याने खाली पडून कोलगाव येथील २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किशोर मुकुंद मेजारी असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ८…

स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे औदुंबर स्वामी मंदिरासाठी श्रमदान..

अमोल चव्हाण यांच्याकडून सन्मान;सेवाभावी वृत्तीचे स्वागत समितीकडून कौतुक… ​सावंतवाडी : येथिल पोलिस स्टेशनच्या औदुंबर स्वामी मंदिर परिसराच्या नूतनीकरण कामात स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी कौतुक केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज…

सावंतवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा

१६ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हे दाखल सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी २७ एप्रिल रोजी संयुक्तपणे मोठी कारवाई केली. सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान राबवण्यात आलेल्या या…

सावंतवाडीत बनावट नोटांचे रॅकेट उघड

सांगली कनेक्शनमधून सहा जणांना अटक सावंतवाडी : सावंतवाडी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरण्यात आलेल्या रक्कमेत २०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बँकेच्या कॅशिअरने या नोटा ओळखल्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.…

बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भाजप युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती; परिसराच्या सुख-समृद्धीसाठी साकडे श्री देव वेतोबा सातेरी, श्री देव गिरोबा सातेरी आणि श्री देव वंशेश ब्राह्मण यांच्या आशीर्वादाने बाकरवाडी येथील श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

error: Content is protected !!