शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी मा. आ. वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल गुरुवारी बांदा शहरातील शिवसैनिकांच्या वतीने शाल, श्रीफळ व वृक्ष देऊन वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वैभव नाईक यांनी विविध विषयांवर शिवसैनिकांशी चर्चा केली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य पदी शिवसेनेच्या कृतिका नाईक निवडून आल्याबद्दल वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, बांदा शहरप्रमुख साई काणेकर,विभाग प्रमुख ज्ञानेश्वर येडवे,पंचायत समिती सदस्य कृतिका नाईक, राजदीप पावसकर,भाऊ वाळवे,निखिल गोवेकर,सुनील नाटेकर,मोसीम खान,संदेश सावंत, विजय बांदेकर,सुशांत पांगम,प्रदीप करंगुटकर,विनायक स्वार,अनिल नाटेकर,गणेश नाटेकर, रिया येडवे, विपीन येडवे आदी शिवसैनिक उपस्थित हॊते.
1
/
94
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
अन्यथा... कर्मचारी मलईसाठी वेळकाढूपणा करतील याची भीती - प्रसाद गावडे #sindhudurg
ओरोस - सिंधुदुर्गनगरी येथील तळं बनतंय तळीरामांचा अड्डा
1
/
94


Subscribe










