आज संध्याकाळी कणकवली रेल्वे स्टेशनवर घडली होती घटना उर्वरित सिलिंग चे रि चेकिंग करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना कणकवली : रेल्वे स्टेशन बाहेरील भागातील छताच्या सिलिंग चा काही भाग कोसळल्याची घटना आज घडल्यानंतर याबाबतची माहिती मिळतात सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य उद्योगमंत्री…
कणकवली : गेल्या वर्षीच नव्याने केलेल्या व मोठा गाजावाजा झालेल्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड नजीक केलेल्या छताच्या सिलिंग चा काही भाग आज शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेली सिलिंगची प्लेट ही वरतीच अडकून लोबकळत राहिली. यामुळे या…
सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची मागणी कणकवली विश्रामगृह येथे झाली बैठक
कणकवली : कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे विशेष कारचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या वाजण्यास सुमारास फोंडाघाट येथील एका हॉटेलसमोर झाला. कंटेनर चालक मोहम्मद सोहेल खान (४२,…
कणकवली : सध्या कणकवली तालुक्यात चोरी, घरफोड्या असे अनेक प्रकार वाढत आहेत. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी कणकवली कलमठ येथील चार घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी फोडली. यामधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ओसरगाव येथे तीन संशयित तरुण विविध भागात फिरत…
….त्या मेसेजने उडाली खळबळ कणकवली : तालुक्यातील नाडण – जोशीवाडी येथील सुदेश बाबी नारकर (३०) हा युवक कणकवली येथून ३१ मे रोजी दुपारी ३.३० वा. पासून बेपत्ता झाला आहे. याबाबातची खबर त्याची पत्नी पूनम सुदेश नारकर (२८, नाडण -जोशीवाडी) हिने…
तर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुकाही दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! कणकवली : ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम…
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखालील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. देवगड जेटी येथे ही कारवाई करण्यात आली. शहरातील बसस्थानकासमोर उड्डाणपुलाखाली उभी केलेली दुचाकी (एमएच…
मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत एसटी संघटना पदाधिकारी,कर्मचाऱ्यांनी केला पक्ष प्रवेश भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ आणि भाजपा मध्ये केला प्रवेशकणकवली : उबाठा,इंटक,कामगार संघटना अशा एस.टी. महामंडळाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत…
कणकवली : शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री कै. सौ. उषा भास्कर पारकर यांचं १८ मे रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी पारकर कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच…