Category कणकवली

वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले भालचंद्र महाराजांचे दर्शन

कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या कणकवली येथील मठात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेत आपल्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी अवधूत मालवणकर, रामदास मांजरेकर, फ्रँकी लोगो, यांच्यासह अन्य…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लोरेट कॉलेजमध्ये ‘फॅब्रिक पेंटिंग स्पर्धेचे’ आयोजन

कणकवली : समाजाशी नाळजपणाऱ्या लोकप्रतिनिधींचा वाढदिवस सामाजिक व सर्जनशील उपक्रमांनी साजरा करण्याच्या उद्देशाने फ्लोरेट कॉलेज, कणकवली यांच्या वतीने कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेशजी पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फॅब्रिक पेंटिंग स्पर्धेचे’ आयोजन दि. १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेची ‘कोकण’ ही…

श्री व सौ राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी आरती देसाई साहेब यांची भेट घेतली

सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती मधील व्यावसायिक सौ ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांच्या समवेत भेट घेतली. *यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती…

पाककला स्पर्धेत क्षमा कारेकर प्रथम

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेला प्रतिसाद कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात क्षमा कारेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. दीपा कलिंगण यांनी द्वितीय तर सई बिडये यांनी तृतीय…

जनसेवेचे व्रत जोपासणारे समाजाभिमुख नेतृत्व जननायक, नगराध्यक्ष संदेश पारकर

.वाढदिवस विशेष ✒️ तुळशीदास कुडतरकर/ कणकवली “नेतृत्व म्हणजे केवळ एखाद्या पदावर विराजमान होणे नव्हे… नेतृत्व म्हणजे लोकांचा विश्वास जपणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने धडपड करत राहणे.हे जनसेवेचे व्रत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी अंगिकारले असुनजनतेचा विश्वास, विकासाची…

चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते – संदेश पारकर

कणकवली : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. ते कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत…

ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली – ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज…

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा १२ जुलै रोजी

नवीन कार्यकारिणीकडून वर्षभर समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वर्ष २०२६-२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तिचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता अलंकार मंगल कार्यालय, कणकवली येथे उत्साहात…

सिंधुदुर्गातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वेग; एका दिवसात ५११ वीज खांब उभे

*मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणे घेतलेल्या कामाच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान; २८ ट्रांसफार्मर सुरू ५०० अतिरिक्त खांब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध २४५ कर्मचारी अहोरात्र कार्यरत; १६ गावे व १२ वाड्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात कणकवली : मुख्यमंत्री कार्यालयाने…

error: Content is protected !!