Category कणकवली

जात विचारून तरुणाला मारहाण; आरोपींना अटक करा,अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा

सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज बांधवांच्यावतीने इशारा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही दावाकणकवली : मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला जात विचारून मारहाण केल्याच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जुलैला चित्रकला स्पर्धा

शितल मांजरेकर यांनी केले आयोजन कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने शहर मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन व व्यवस्थापन शितल रामदास मांजरेकर करीत आहेत. रविवार,…

शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर, पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज – मा. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत

शिवडाव, नाटळ, नरडवे, कुंभवडे शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारांचे प्रश्न आता लवकरच निकाली ,मागण्या मान्य

दशावतार कलाकारांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सिंधू रत्न योजना किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून वेशभूषेसाठी आर्थिक मदतीचे आश्वासनकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

चाल आणि गती ह्यांच्या दिशेच्या आत्मपरीक्षणाची गरज – राजेंद्र पेडणेकर

कणकवली : येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी, सद्य स्थितीत सरकार, शासन व प्रशासन ह्यांच्याबद्दलच्या सबबी देत तसेच त्यांच्या निर्णयांबद्दलच्या प्रवाहांच्या दिशेबद्दल एका प्रसिद्धी संदेशाद्वारे आत्मपरीक्षणाचे ‘जबाबदार नागरीक’ या नात्याने आग्रहपर आवाहन केले आहे. राजेंद्र पेडणेकर यांच्या वैयक्तिक मतानुसार,…

केवळ नोकरीवर अवलंबून न राहता मुलांनी व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी – उमेश तोरसकर

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ‘पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा स्पर्धात्मक विभाग टिकण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधा कणकवली : पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही…

मध्यरात्री १२ वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर ऑन फिल्ड.!

मारुती मंदिर परिसरातील वडाचे झाड हटविण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न.! कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली शहरातील आशिये मारुती मंदिर परिसरात मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान मोठे वडाचे झाड कोसळले. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तर…

अन्नसुरक्षा नविन कायदे माहिती व प्रशिक्षण शिबीराचे २९ जून रोजी मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजन

तळेरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल, व्यावसायिक, खानावळ किरकोळ विक्री करणारे बेकरी, केक शॉप, मिठाई, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा, वडापाव सेंटर, तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांना अन्नपदार्थांचे पॅकेजिंगबाबत व बदललेल्या अन्नसुरक्षा नियमांबाबत संपूर्ण कार्यक्रमाचे माहिती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी…

डॉ. कुबेर मिठारी यांना पुन्हा कळसुलीत नियुक्त करा; माजी सरपंच अतुल दळवी यांची मागणी

कणकवली : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल २० वर्षे दिवस-रात्र अविरत सेवा बजावणारे डॉ. कुबेर मिठारी यांनी “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” हा मंत्र अंगीकारून आपल्या सेवाकाळात अनेक रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा दिली. कळसुलीसह शिरवल, हळवल, कसवण-तळवडे, बोर्डवे, वागदे, ओसरगाव आदी…

वटवृक्ष संवर्धनाचा आदर्श उपक्रम; सहयोगिनी सेवा मंडळाकडून वटपौर्णिमा साजरी

कणकवली : कणकवली येथील सहयोगिनी सेवा मंडळ गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्शही त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. चार वर्षांपूर्वी वागदे येथील श्री. उभादेव मंदिर परिसरात मंडळाच्या वतीने वडाचे रोपटे लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली…

error: Content is protected !!