Category कणकवली

पाककला स्पर्धेत क्षमा कारेकर प्रथम

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेला प्रतिसाद कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात क्षमा कारेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. दीपा कलिंगण यांनी द्वितीय तर सई बिडये यांनी तृतीय…

जनसेवेचे व्रत जोपासणारे समाजाभिमुख नेतृत्व जननायक, नगराध्यक्ष संदेश पारकर

.वाढदिवस विशेष ✒️ तुळशीदास कुडतरकर/ कणकवली “नेतृत्व म्हणजे केवळ एखाद्या पदावर विराजमान होणे नव्हे… नेतृत्व म्हणजे लोकांचा विश्वास जपणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने धडपड करत राहणे.हे जनसेवेचे व्रत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी अंगिकारले असुनजनतेचा विश्वास, विकासाची…

चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते – संदेश पारकर

कणकवली : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. ते कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत…

ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली – ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज…

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा १२ जुलै रोजी

नवीन कार्यकारिणीकडून वर्षभर समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वर्ष २०२६-२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तिचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता अलंकार मंगल कार्यालय, कणकवली येथे उत्साहात…

सिंधुदुर्गातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वेग; एका दिवसात ५११ वीज खांब उभे

*मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणे घेतलेल्या कामाच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान; २८ ट्रांसफार्मर सुरू ५०० अतिरिक्त खांब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध २४५ कर्मचारी अहोरात्र कार्यरत; १६ गावे व १२ वाड्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात कणकवली : मुख्यमंत्री कार्यालयाने…

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस १४ जुलै रोजी भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार

कै.सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिर चित्रकला, पाककला स्पर्धांसह शहरातील विविध 14 विकास कामांची भूमिपूजन कणकवली : कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे नेतृत्व गेल्या 20 ते 25 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत काम करत आहे. संदेश पारकर यांचा १४ जुलै रोजी वाढदिवस…

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे नाव वापरुन अंकुश जाधव यांनी चुकीचा गैरसमज पसरु नये – संदीप कदम

हिंमत असेल तर त्यांनी मोर्चा काढून दाखवावाच…! आम्ही प्रतिमोर्चा काढू अंकुश जाधव यापूर्वीच्या दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये कुठे होते ? ; स्विकृत जिल्हा परिषद सदस्यासाठी हा त्यांचा खटाटोप कणकवली : अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ निनावी बॅनर रात्रीच्या वेळी लावताना ग्रामस्थांनी त्याला विरोध…

११ वर्षांच्या लेकीने दिला आईच्या चितेला अग्नी

कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील घटनेने सर्वांचे डोळे पाणावले ३-४ वर्षांपासून आजारी असलेल्या आईची केली सेवा कणकवली : लेकीने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथिल ११ वर्षांची चिमुरडी तन्वी संदीप चव्हाण हिने दाखविले. तिने आपल्या…

error: Content is protected !!