Category कणकवली

नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला ; काही रक्कम व दोन मोबाईल लंपास

भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ. कणकवली /प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला आज दुपारी ३ ते ५ या वेळेत नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला असून काही रक्कम…

आई गेली… पण तन्वी एकटी नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आधाराचा हात तळेरे : आईच्या शेवटच्या इच्छेचा मान राखण्यासाठी अवघ्या ११ वर्षांच्या कु. तन्वी संदीप चव्हाण हिने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देत धैर्य, कर्तव्य आणि मायेचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग…

सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील सुविधा तातडीने द्या ; अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलन

माजी नगरसेवक गौतम खुडकर यांचा इशारा कणकवली : शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील अपुऱ्या मूलभूत सुविधांबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. स्मशानभूमीतील लाकडाची व्यवस्था, वीजपुरवठा आणि संरक्षण भिंतीचे काम…

कणकवलीच्या विकासासाठी ११.५० कोटींचा निधी

भव्य व्यापारी संकुलही उभारणार नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : कणकवली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ११ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून अत्याधुनिक प्रसाधनगृह, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच शहरात आधुनिक…

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत झालेल्या उपोषणात उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सहभागी

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा – सुशांत नाईक कणकवली : “NEET आणि TET परीक्षांचे पेपर वारंवार लीक होत असल्याने देशातील लाखो युवकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे,”…

पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर

पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा पावसाची दडी, भातशेती सुकली,जमिनीला भेगा तळेरे : जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात जमीन सुकून भेगा…

नव्या मार्केट यार्डच्या कामाची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी; घेतला कामाचा आढावा

गुणवत्तापूर्ण वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना कणकवली : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.…

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुकमध्ये वृक्षारोपण – खासदार नारायण राणे

प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी खासदार नारायण राणे व पालकमंत्री…

संदेश पारकर वाढदिवस आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे.१ ली ते २ री गट : १. हर्ष ठाकूर (श्री दत्त विद्यालय जि. प. शाळा कणकवली नं. ६), २. तेजश्री…

error: Content is protected !!