Category कणकवली

हरकुळ खुर्द उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता चव्हाण, यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपामध्ये प्रवेश

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता प्रकाश चव्हाण, सोसा. सदस्य आदेश सूर्यकांत भालेकर, तसेच गावातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत यशवंत भोसले,…

उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंत्री ना.नितेश राणे यांनी भाजपा पक्षात केले स्वागत कणकवली : येथील फोंडा लोरे नं.१ येथील उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांनी मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. तसेच उबाठाचे सत्यविजय रावराणे, दिलीप हनुमंतराव रावराणे, नारायण तेली,…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उबाठा सेनेतील काही नेते, कार्यकर्ते करणार शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेना समन्वयक सुनील पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली – शिवसेना पक्षात उबाठा सेनेचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या २४ एप्रिल रोजी पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत…

कणकवलीत स्थानिक व परप्रांतीय विक्रेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची

भाजीविक्रेत्या महिलेच्या अरेरावी विरोधात स्थानिक एकवटले महिलेकडून तिच्या पतीला मारहाण झाल्याचा आरोप कणकवली : शहरात पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकाने थाटून थांबलेल्या परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली. यावेळी एका परप्रांतीय महिलेने तिच्या पतीला स्थानिकानी…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान.

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली…

मालवणी भाषा दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचे खास मालवणीतून ट्विट

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. आज मालवणी भाषा दिनानिमित्त त्यांनी मालवणीतून केलेलं ट्विट जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “कालच्या ३ तारखेक जो अवकाळी पाऊस…

बापाच्या चितेशेजारीच मुलावरही अंत्यसंस्कार

हरकुळखुर्द येथे बाप लेकाचे दुर्दैवी निधन कणकवली : हरकुळखुर्द बौद्धवाडी येथील सखाराम तुकाराम हरकुळकर वय ६५ व राजकुमार सखाराम हरकुळकर वय २७ या बाप लेकाचे एकापाठोपाठ दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.सखाराम तुकाराम उर्फ बाबु हरकुळकर यांचा…

घरात राहणाऱ्या कामगारानेच लांबविले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी

पोबारा करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात कणकवली पोलिसांच्या पथकाला यश पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचे विशेष प्रयत्न कणकवली : येथील विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमारती खाली उभी करून ठेवलेली दुचाकी…

कामगाराने दुचाकीसह एक लाखाचा ऐवज केला लंपास

कणकवली : कणकवली, विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमारती खाली उभी करून ठेवलेली दुचाकी असा १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडेच कामाला असणाऱ्या कामगाराने लंपास केला आहे. या चोरीप्रकरणी…

बंधारा फुटून वरवडे पुलाकडे ‘डायव्हर्ट’ रस्त्यावर पाणी | वाहतुकीवर परिणाम

कणकवली : वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलनजीक पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीचे अडविलेले पाणी बुधवारी सायंकाळी अचानक ‘डायव्हर्ट’ केलेल्या रस्त्यावर आले. बंधारा बांधून अडविलेले पाणी बंधारा फुटल्याने अचानक रस्त्यालगत आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे तेथील वाहतुकीवर परिणाम झाला होता.…

error: Content is protected !!