Category कणकवली

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू; मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप; पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्धमुंबई : जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे,…

मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना

येथील मच्छीमार २०१९ पूर्वी पासून मच्छीमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा आमदार नीलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या मांडल्या समस्या सिंधुदुर्ग–मालवण सह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे…

बहुआयामी सामाजिक कार्याची शासनाकडून दखल

श्रावणी मदभावे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर कणकवली | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, युवक प्रबोधन, डिजिटल जागरूकता आणि सामाजिक संस्कार या विविध क्षेत्रांत पंधरा वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या सौ. श्रावणी सतीश मदभावे यांना…

कणकवलीत उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकपदी डॉ. निलीमा इमानदार

कणकवली येथील पत्रकारांशी साधला संवाद ; रुग्णालयातील असलेल्या समस्यांबाबत केली चर्चा कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नीलिमा इनामदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. कणकवली येथील पत्रकारांशी डॉ. नीलिमा इनामदार यांनी संवाद साधत उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या…

“स्वच्छ जल-स्वच्छ मन” या उपक्रमाअंतर्गत कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा परिसराची केली स्वच्छता

उपगराध्यक्ष सुशांत नाईक स्वछता मोहिमेत सहभागी या परिसरात व्यसनाधीन व्यक्ती परिसर अस्वच्छ करून नशा करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार – सुशांत नाईक कणकवली – संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्यासंयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल स्वच्छ मन” प्रोजेक्ट अमृत…

सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे -संदेश पारकर

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा मेळावा संपन्न कणकवली : सर्वसामान्य माणूस हा जागतिकीकरण व भांडवलशाहीमध्ये उद्‌ध्वस्त होत आहे. जागतिकीकरणाने बारा बलुतेदारांचे पारंपरिक व्यवसाय उद्‌ध्वस्त केले आहेत. या कारागीर व सर्वसामान्य माणसाला विकासाच्या वाटेवर आणून त्याला विकासाचा केंद्रबिंदू केला पाहिजे तरच…

आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते – प्रवीण तांबे

शिरवल ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न कणकवली : आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते.‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीनुसार, निरोगी जीवनशैलीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.असे प्रतिपादन शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले. ते शिरवल ग्रामपंचायत…

सिंधुदुर्गातील पत्रकार नीतिमूल्यावर आधारित पत्रकारिता करतात – दीक्षांत देशपांडे

कणकवली तहसील कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी कणकवली : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहे. सिंधुदुर्गातील पत्रकारिता दर्जेदार आहे. जिल्हयातील पत्रकार…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कठोर कायदा करा

कणकवली तहसीलदारांना हिंदू जनजागृती समितीचे निवेदन कणकवली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तातडीने संमत करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सविस्तर…

कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे आज १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय…

error: Content is protected !!