Category कणकवली

आ.नितेश राणे यांनी बेळणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

बेळने येथे चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना फटका कणकवली प्रतिनिधी: अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे.सोन्यासारखे आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे.मात्र अजूनही पाऊस जाण्याचं नाव घेत नाही आहे.त्यातच दिनांक १ नोव्हेंबर रोजी कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे दुपारी ३. ३०…

पहाटेची भीषण आग..अन सगळ बेचिराख…

कणकवली शहर पटवर्धन चौकात भीषण आग आमदार नितेश राणेंची घटनास्थळी भेट कणकवली प्रतिनिधी: ऐन लक्ष्मी पूजन च्या दिवशी कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील राजू गवाणकर यांचे कार्यालय,आर.बी बेकरी, बर्डे मेडिकलला भीषण आग लागली.पहाटे ४ वाजता ही आग लागली असून ह्या…

आ.नितेश राणे यांचे विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर

……. तर तुमचे पक्ष प्रमुख तुम्हाला जागेवर ठेवणार नाहीत. प्रत्येकाच्या वजनाला सदस्य म्हणून दहा वर्ष कामकाज कणकवली प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक आणि निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार यांच्यातील आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातारण चांगलच तापलेले दिसत आहे. अशातच आता आपल्या विरोधात टीका…

नगरपंचायत ला पराभव झालेल्या उमेदवाराचा उपरकर, सावंत, खोत यांना प्रचार करावा लागतो हे दुर्दैव

घर पाडून संडास बंधणाऱ्यांची राणेंवर बोलण्याची लायकी नाही भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांचा टोला सोन्याची घरे पाडून मातीचे संडास बांधणाऱ्या उपरकर,सतीश सावंत आणि गौरीशंकर खोतयांची राणे कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही. नगरपंचायतिच्या निवडणुकी मधे पराभव झालेल्या उमेदवाराचा विधानसभेत प्रचार करावा…

केसरकरांना ड्रायव्हर ठेवण्याची भाषा बोलणाऱ्यांवरच त्यांचे चालक होण्याची वेळ…

वैभव नाईक; राणेंची कणकवलीतील ओळख संपवायला हवी… कणकवली, ता. २९ : काही वर्षापूर्वी दीपक केसरकर यांना ड्रायव्हर म्हणून ठेवणार असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले होते. मात्र आज त्याच राणेंना केसरकर यांच्या वाहनावर चालक होण्याची वेळ आली अशी टीका…

error: Content is protected !!