Category कणकवली

महाराष्ट्र देशातील जहाजबांधणी आणि पोर्ट-आधारित विकासात आघाडीवर येणार –मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

आर्थिक शिखर परिषदेत मंत्री नितेश राणे यांचे विधान; धोरणात्मक सुधारणा, बंदरविकास आणि जलवाहतूक प्रकल्पांवर भर मुंबई : राज्य समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून जहाजबांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि किनारी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत l अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत तातडीने आणले भारतातकणकवली : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी…

बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिरात विविध कार्यक्रम

कणकवली : बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिर परिसरात ‘श्री पावणादेवी लिंगेश्वर महापुरुष सेवा मंडळ’ आयोजित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री सत्यनारायण महापूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० आणि ११ मे रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार…

कणकवलीत कातकरी मुलावर कोयत्याने हल्ला

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारल्याची शक्यता… कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात एका कातकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात कातकरी मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजारपेठेतून पटकीदेवी…

कणकवली येथे अपघात

दुचाकीस्वाराचा मृत्यू कणकवली : मित्राला सोडण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथून पुढे एकटाच मोटरसायकलने कनेडी-नरडवे रोडने भरधाव वेगाने जात असताना सुकर शिवनाथ प्रसाद (42, मुळ रा. बिहार, सध्या रा. जानवली) याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी बांधकरवाडी स्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला…

बेळणे येथे पहाटे भीषण अपघात

चौघेजण जखमी कणकवली : कणकवली तालुक्यातील बेळणे येथे आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या MH 07 AS 2149 क्रमांकाच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात सुहास सहदेव माधव (वय…

मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला’ (PMMSY) ३० सप्टेंबर…

ओसरगाव टोल नाका पुन्हा सुरू होणार; मेपासून टोल वसुलीची शक्यता

२४ एप्रिलला निविदा उघडणार; स्थानिकांना सूट नाही – सिंधुदुर्गवासीयांवर टोलचा बोजा कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात असताना कणकवलीतील ओसरगाव टोल नाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या टोल नाक्यासाठी केंद्र शासनाकडून ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या…

सामाजिक बांधिलकी जपत निशिकांत कडुलकर यांचा वाढदिवस साजरा

दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या कणकवली : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा आणि जल्लोष नव्हे, तर समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे, याचा प्रत्यय सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आला. निशिकांत कडुलकर यांच्या वाढदिवसाचे…

मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयाची ‘प्रगती’ अभियानात दमदार कामगिरी; राज्यस्तरीय पारितोषिकांवर उठवली मोहोर

मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटनन्स यंत्रप्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक राज्यातील मुख्यालयांच्या कार्यालयांतून प्राप्त प्रस्तावांमध्ये “शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण” या संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन उपक्रमाला प्रथम क्रमांक *राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६…

error: Content is protected !!