फोंडा : फोंडाघाट मध्ये रिक्षा आणि ईनोव्हा कारचा भिषण अपघात झाला. कलमठ येथील श्री. चिंदरकर यांची रिक्षा आणि सांगली येथील श्री. तलवारे यांची ईनोव्हा या दोन वाहनांमध्ये हवेली नगर येथे हा अपघात झाला. या अपघातात ईनोव्हाची १ साईड कापली गेली…
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप गोळा केलेल्या रकमेतून कोणाची किती टक्केवारी सुशांत नाईक यांचा सवाल कणकवली : तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या…
राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन कणकवली शहरात निघणार भव्य रॅली कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य…
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…
संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पालकमंत्र्यांनी दिली खेळाडूंना ग्वाही कणकवली : संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलीय. 25 वर्षात लोकांसाठी सातत्याने काम केलं जातं आहे. आपल्या जिल्ह्यात क्रिकेट वर प्रेम करणारे बरेच…
पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : साकेडी बौद्धवाडी दरम्यान कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून विजय उर्फ राजु लक्ष्मण साळसकर (38, साकेडी बौद्धवाडी) त्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेमध्ये मृतदेह छिंन्न, विछिंन्न अवस्थेत रेल्वे…
कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाचा २७ वा वर्धापन दिन आणि सांगवे, नाटळ, भिरवंडे दशक्रोशी माघी गणेश जयंतीनिमित्त कनेडी येथे २६, २७, ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे…
भिरवंडे मुख्य रस्ता नुतनीकरण आणि भिरवंडे हनुमंतवाडी ब्रिज कामाचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते भुमीपूजन कणकवली : विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री…
कणकवली : शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या संशयावरून संबंधित गुन्ह्यात कणकवली बसस्थानकासमोरील लॉजचा व्यवस्थापक ओंकार विजय भावे (३२, रा. कळसुली, ता. कणकवली) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर…
मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : मागील काही दिवसांपासून उबाठा सेनेला पदाधिकारी कार्यकर्ते जय महाराष्ट्र करत असल्याचे चित्र आहे. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर…