ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कणकवली शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हनी झाली नाही. सविस्तर वृत्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या…
वाहनचालक व नागरिकांची मागणी कणकवली : शहरातील वागदे गडनदी हळवल फाटा येथील त्या तीव्र अपघाती वळणावर हायमास्ट बसवण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली होती. कारण याठिकाणी होणारे अपघात हे रात्र वेळी झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहनचालकांना देखील या वळणाचा अंदाज…
प्रयागराज येथे जाऊन घेतला कुंभमेळ्यात सहभाग आज प्रयागराज येथे कुटुंबासह महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले. हा माझ्या आयुष्यातील त्या मौल्यवान आणि भावनिक क्षणापैकी एक क्षण आहे, हिंदू संस्कृती, परंपरा आणि आईप्रती असलेल्या भक्तीचे जीवन प्रतीक…
कणकवलीसह हळवल गावात पसरली शोककळा कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर झालेल्या भीषण अपघातातील हळवल येथील दक्ष जाधव या दहा वर्षांच्या मुलाचे अखेर ४८ तासाने गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. तर दक्ष जाधव हा १० वर्षाचा मुलगा कणकवली…
कणकवली : येथील कलमठ गावात शहरात माकडांचे उपद्रव वाढला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत माकडांचा सातत्याने वावर आहे. नारळ, सुपारी सह अन्य फळ, फुल झाडांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता कलमठ गावात माकडपकड…
कणकवली : येथील कणकवली पोलिस ठाण्याअंतर्गत ड्युटीवर नियुक्त असलेला होमगार्ड प्रसाद अरुण वळंजू (वय ३०, रा, सांगवे केळीचीवाडी) याच्याविरोधात ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याचे उघड झाल्यामुळे कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलमठ येथील सार्वजनिक रस्त्यावर १३ फेब्रुवारी सायंकाळी…
वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश सायंकाळी “त्या’ ठिकाणी रंबलर बसवण्याचे काम झाले पूर्ण कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. गुरुवारी रात्री देखील ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात…
दहा वर्षाच्या मुलासह महिला गंभीर; मुंबई गोवा महामार्गावरील घटना.. कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात दहा वर्षाच्या मुलासह त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.…
सोमवारी तहसीलदार कार्यालयात होणार बैठक हायमास्ट, रंबलर, पथदिवे यासह अन्य महत्वाच्या मागण्या पूर्ततेसाठी होणार बैठकीत निर्णय कणकवली : महामार्गावर दुचाकीला धडक देत गोव्याच्या दिशेने जाणारा सिलिका वाळूच्या ट्रकने दोघांना गंभीर जखमी केल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने हळवल फाटा येथे महामार्ग रोखून…
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने…