Category कणकवली

खारेपाटण येथे कार आणि ट्रक मध्ये भीषण अपघात

युवती ठार तर युवक गंभीर जखमी कणकवली : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे धुरी भाटले वाडी बस स्टॉप जवळ आज मंगळावर दि.३ मार्च २०२६ रोजी भर दुपारी १२.३० च्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात…

कळसुली येथे ओहोळात सापडला तरुणाचा मृतदेह

मृतदेहाची ओळख पटली कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील एका ओहोळ परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रारंभी मृतदेह अज्ञात असल्याची माहिती समोर येत होती; मात्र नंतर मृत व्यक्तीची ओळख शंकर अनंत कुडतरकर…

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची कार्यतत्परता

शिवशक्तीनगर व कनकनगर जोडणारा पुल स्वखर्चातुन दिला बांधून कणकवली – शहरातील शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांनी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याजवळ शिवशक्तीनगर व कनकनगर येथे जोड रस्त्याची मागणी केली होती, सुशांत नाईक यांनी याची तात्काळ दखल घेत दोन्ही नगर जोडणारा…

कणकवलीत विद्यार्थिनीला फूटपट्टीने मारहाण

शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल फळ्यावर चित्र काढल्याचा राग ; तपासनंतरच शिक्षेकेचे नाव निश्चित होणार कणकवली : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गातील फळ्यावर चित्र काढल्याच्या रागातून संबंधित शिक्षिकेने लाकडी फूटपट्टीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी दुपारी…

कोकि म्हणून परिचित ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन; कणकवलीत हळहळ

कणकवली : कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद भास्कर पाटकर (वय ६३) यांचे दुपारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शांत, संयमी…

हरकुळ बुद्रुक येथील श्री देव कोटेश्वराचा उद्या अखंड हरीनाम सप्ताह

हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने दिंडी भजने व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली – हरकुळ बुद्रुक गावचे जागृत देवस्थान श्री देव कोटेश्वराचा अखंड हरीनाम सप्ताह उद्या दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे. प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही अखंड हरीनाम सप्ताह व शिमगोत्सव…

बालमंदिर कनेडी प्रशालेत वर्धापन दिन उत्साहात साजरा

कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी, ज्यु. कॉलेज कनेडी व बालमंदिर कनेडी (English Medium) प्रशालेत वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर शालेय समितीचे चेअरमन श्री. आर.एच. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून…

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू; मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप; पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्धमुंबई : जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे,…

मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना

येथील मच्छीमार २०१९ पूर्वी पासून मच्छीमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा आमदार नीलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या मांडल्या समस्या सिंधुदुर्ग–मालवण सह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे…

बहुआयामी सामाजिक कार्याची शासनाकडून दखल

श्रावणी मदभावे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर कणकवली | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, युवक प्रबोधन, डिजिटल जागरूकता आणि सामाजिक संस्कार या विविध क्षेत्रांत पंधरा वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या सौ. श्रावणी सतीश मदभावे यांना…

error: Content is protected !!