Category कणकवली

कणकवलीत आठवडा बाजारादिवशी एका जोडप्याकडून दोघांच्या पर्स लंपास

महिलेच्या मुलीने सतर्कता दाखवत पर्स घेतली काढून कणकवली : मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी आज दुपारी 11.30 वा. दरम्यान कणकवली शहरात एका जोडप्याने हातचलाखी करत दोघांच्या पर्स मधील पैसे लंपास केले. मात्र यातील पर्स मधील पैसे चोरीला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या…

कणकवली डीपी रोड नजीकच्या गटाराच्या चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला जीवदान

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नागरिकांनी घेतली धाव कणकवली : शहरात डीपी रोड नजीक असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बैल पडल्याची घटना घडली. ही घटना समजतात माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ही बाब तेथील काहींनी निदर्शनास आणली.…

कणकवली कनकनगर येथे घरफोडून चोरी करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

सिंधुदुर्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घर फोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून अवघ्या १६ तासांत चोराला गजाआड करतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व चोरीला गेलेला अन्य…

कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र हुणकीकर यांच्याकडून शासकीय निधीत भ्रष्टाचार

प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार

मत्स्य बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकास कामे गती व पारदर्शकतने पूर्ण करा

–मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मच्छीमारांसाठी स्थापन झालेल्या नवीन दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंबई : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील मत्स्यबंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल.…

कणकवलीत चोरट्यांचा धुङ्काकूळ सुरुच

कणकवली शहरातील रात्रभरासाठी बंद घर चोरट्यांनी फोडले दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास कणकवली : कणकवली शहर परिसरात चोर्या, घरफोड्यांची जणू मालिकाच सुरु होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. चार -पाच दिवसांपूर्वी कलमठ – बिडयेवाडी येथे…

कणकवली बाजारपेठेत खोदलेल्या चारात आज पुन्हा टेम्पो रुतला

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांना देखील याचा त्रास कणकवली : बाजारपेठेमध्ये शिरसाट कापड दुकान समोर पुन्हा आज रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास टेम्पो खोदलेल्या चरामध्ये रुतल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. काल शनिवारी देखील या ठिकाणी एक टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडी…

पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशानंतर रेल्वे स्टेशनवरील कोसळलेल्या छताचा भाग केला सुस्थितीत

आज संध्याकाळी कणकवली रेल्वे स्टेशनवर घडली होती घटना उर्वरित सिलिंग चे रि चेकिंग करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना कणकवली : रेल्वे स्टेशन बाहेरील भागातील छताच्या सिलिंग चा काही भाग कोसळल्याची घटना आज घडल्यानंतर याबाबतची माहिती मिळतात सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य उद्योगमंत्री…

कणकवली रेल्वे स्टेशन बाहेरील भागाच्या छताच्या सिलिंग चा भाग कोसळला

कणकवली : गेल्या वर्षीच नव्याने केलेल्या व मोठा गाजावाजा झालेल्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड नजीक केलेल्या छताच्या सिलिंग चा काही भाग आज शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेली सिलिंगची प्लेट ही वरतीच अडकून लोबकळत राहिली. यामुळे या…

पुलांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा आणि बंद झालेल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवा

सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची मागणी कणकवली विश्रामगृह येथे झाली बैठक

error: Content is protected !!