Category कणकवली

दोन ट्रक समोरासमोर धडकले

चालक व क्लिनर जखमी; कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : फोंडाघाट येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात एका ट्रकच्या चालक व दुसऱ्या ट्रकचा क्लीनर जखमी झाला. याबाबतची खबर आकाश सरदार कांबळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार…

व्यावसायिक आणि बुद्धीजीवी जनतेचे मोदी सरकारच्या गौरवार्थ झाले कणकवलीत संमेलन

गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढाव कणकवली : मोदी सरकारच्या गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याकरिता “थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र” नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये आर्किटेक्ट, डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक,…

२०२९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल

*मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली : २०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे…

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या गाड्यांवर आरटीओ आणि पोलीस विभागाची धडक कारवाई

पालकमंत्री नितेश राणे यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या होत्या सूचना कणकवली मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार कणकवली : व्यापारी संघटना व पालकमंत्री यांच्या झालेल्या बैठकीनंतर नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणेने तात्काळ कार्यवाहीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पटवर्धन चौक ते पटकीदेवीपर्यंतच्या…

ओढ्यात पडून प्रौढाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली – गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये कसे पडले, हे समजून शकलेले नाही. महेश हे…

पाटगाव परिसरातील सहकारातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली येथे झाला पक्षप्रवेश अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांच्या समवेत सहकारातील असंख्य कार्यकर्ते भाजप मध्ये कणकवली : देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे…

लैंगिक अत्याचार प्रकरणी मुलाच्या आईवर देखील गुन्हा दाखल

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अनेकवेळा लैंगीक अत्याचार करतानाच तिच्याबाबत जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी अटक केलेला संशयित दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१, हरकुळ बुद्रुक -कावळेवाडी) याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी ओरोस…

देवगड युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासह शेकडो युवकांचा भाजप मध्ये प्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे झाला पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील पाडगाव, फणसगाव, मोंड परिसरातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश. आकाश जगताप, श्रावण माळी, विराज राजम यांच्यासह अनेक युवक भाजप मध्ये युथ फोरम, देवस्थान कमिटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये…

तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्याच्या जमीन ‌भुसंपादनाचे उर्वरित प्रस्ताव तात्काळ सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच रस्ता रुंदीकरण काम प्रगतीपथावर अधिकाऱ्यानी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कणकवली : वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे…

अल्पलयीन मुलीवर लैंगीक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

युवकास बालकांच्या लैंगीक अत्याचार व ऍट्रॉसिटी गुन्ह्यांतर्गत अटक व कोठडी लग्नाचे अमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याबाबत दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१, हरकुळ बु‌द्रुक) याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखवून अटक केली. ही घटना मागील चार महिन्यांच्या कालावधीत…

error: Content is protected !!