Category कणकवली

आज उद्याही नितेश साहेबांसोबत …..

संतोष कानडे यांच्या स्टेटसला लागलेले पोस्टर व्हायरल… अपक्ष उमेदवारी घेतली मागे कणकवली : भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट, हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. श्री. कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला…

पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समिती भाजपाकडे

नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोध कणकवली : नांदगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री तसेच अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज उमेदवारी…

महावितरणच्या कबुलीनंतर धीरज श्रीधर मेस्त्री यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

कणकवली : कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील सभामंडपावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री यांचे सुरू असलेले उपोषण महावितरण अधिकाऱ्यांच्या कबुलीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित काम येत्या ३१…

सिंधुदुर्गच्या राजकारणात सतिश सावंत पुन्हा भरारी घेतील – वैभव नाईक

भिरवंडे‌ येथे सतिश सावंत यांचा ६१ वा वाढदिवस उत्साहात साजरा सतिश सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकरी, बागायतदार यांच्या प्रश्नांसाठी सतीश सावंत नेहमीच आवाज उठवत आले आहेत. म्हणूनच सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या खात्यात आंबा व काजू नुकसान भरपाईचे ११० कोटी…

शिरवल फणस येथे डंपर पलटी होऊन अपघात

अपघातात चालक जखमी : डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान कणकवली : नरडवेहुन कणकवलीच्या दिशेने जाणारा डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शिरवल फणस येथील वळणावर पलटी होऊन अपघात घडला. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते. अपघातात चालक जखमी झाला…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात

२८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा १ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये सभा कुडाळ : सिंधुदुर्गात ५ फेब्रुवारीला जि.प. व पं.स. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जिल्ह्यात खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना –…

नाटळ मध्ये ठाकरे सेनेला भगदाड

शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्यांतोंडावर मोठा धक्का कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाटळ परिसरात मोठा धक्का बसला असून, उबाठा शिवसेनेचे अनेक…

वागदे – ओसरगावच्या हद्दीवर बस व कारचा अपघात

दोघेजण गंभीर जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : गोव्याहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर वर चढून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या लेनवर येत गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला आदळली. कारमधील दोन प्रवासी सुरक्षित असून अजून…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला कणकवलीमध्ये धक्का

युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे यांचा राजीनामा कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी…

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटाकणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या…

error: Content is protected !!