Category कणकवली

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

फोंडा : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते पुरस्कार…

मंत्री नितेश राणे यांनी घेतला अबू आझमींचा समाचार

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे” अशा शब्दात त्यांनी अबू आझमीवर निशाणा साधला आहे. दरम्यान “औरंगजेब एक उत्तम शासक होता.…

वाहनाच्या धडकेत जखमी बैलावर उपचार करत दाखवली सहृदयता

पशुवैद्यकीय डॉ. प्रवीण राणे तात्काळ झाले उपचारासाठी दाखल कणकवली : सोमवारी पहाटे कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला धडक देऊन जखमी केले.दोन पादचाऱ्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला केले.ही बातमी त्या परिसरात राहणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांना…

कणकवली आचरा रोडवर लक्ष्मी चित्रमंदिर समोर दुचाकी घसरून अपघात

माजी पंचायत समिती सदस्य सुशील सावंत किरकोळ जखमी कणकवली : आचरा रोडवर लक्ष्मी चित्रमंदिर समोर रस्त्यावर ऑइल पडल्याने अनेक जण दुचाकीवरून घरून अपघात घडत आहेत. हा प्रकार आज मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून सुरू झाला असून यात माजी पंचायत समिती…

समाजातील प्रश्न बघण्यासाठी नजर संवेदनशील बनवायला हवी – डॉ रुपेश पाटकर

कणकवली येथे सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान च्या पुरस्कारांचे वितरण दीपा पवार आणि डॉ. कालिदास शिंदे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने तर स्मिता कोदले याना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित कणकवली : “समाजातील प्रश्न बघण्यासाठी नजर संवेदनशील बनवायला हवी. आपल्या…

जानवली येथे अपघातात कंटेनर व पाण्याचा टँकर ची धडक झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक

कंटेनर कापत गेल्याने महामार्गावर कंटेनर मधील भाजीचा खच महामार्ग व कणकवली पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न कणकवली : महामार्गावर केसीसी बिल्डकॉनच्या पाण्याच्या उभ्या असलेल्या टँकर ला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग…

एका कारमुळे ओसरगाव खुनातील तपासला गती

कणकवली : 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याचे दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगांव कुलकर्णीनगर बाजुला असलेल्या कपांऊडमध्ये एका अज्ञात महिलेचा खुन करुन तो मृतदेह जाळला. त्याच दरम्यान त्या महिलेचा उजवा पाय ढोपरापासुन खाली शिल्लक असल्याबाबत फिर्यादी चंद्रहास उर्फ बबली आत्माराम राणे,…

कुंभवडे येथील युवा प्रतिष्ठानच्या आरोग्य तपासणी शिबिराचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

बी.के.एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण आणि जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांचे सहकार्य कुंभवडे युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे वैभव नाईक यांनी केले कौतुक

उबाठातील अल्पसंख्याक सेलचे असंख्य कार्यकर्ते व कोळपे सरपंच भाजपमध्ये सामील

बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रवेश कणकवली : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठाच्या छातीत धडकी भरवली असून सिंधुदुर्गातील उबाठाची बहुतांशी मुस्लिम अल्पसंख्यांक सेल…

ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेह सावंतवाडी येथील महिलेचा

आरोपीला देखील पोलिसांनी घेतले ताब्यात आरोपीसह अन्य काहींचा सहभाग असण्याचीही शक्यता सिंधुदुर्ग : ओसरगाव येथील अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरचीवाडी येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या सौ. सुचिता सुभाष सोपटे (वय ५९)…

error: Content is protected !!