कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र हुणकीकर यांच्याकडून शासकीय निधीत भ्रष्टाचार
प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार
प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार

–मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मच्छीमारांसाठी स्थापन झालेल्या नवीन दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंबई : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील मत्स्यबंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल.…

कणकवली शहरातील रात्रभरासाठी बंद घर चोरट्यांनी फोडले दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास कणकवली : कणकवली शहर परिसरात चोर्या, घरफोड्यांची जणू मालिकाच सुरु होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. चार -पाच दिवसांपूर्वी कलमठ – बिडयेवाडी येथे…

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांना देखील याचा त्रास कणकवली : बाजारपेठेमध्ये शिरसाट कापड दुकान समोर पुन्हा आज रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास टेम्पो खोदलेल्या चरामध्ये रुतल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. काल शनिवारी देखील या ठिकाणी एक टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडी…

आज संध्याकाळी कणकवली रेल्वे स्टेशनवर घडली होती घटना उर्वरित सिलिंग चे रि चेकिंग करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना कणकवली : रेल्वे स्टेशन बाहेरील भागातील छताच्या सिलिंग चा काही भाग कोसळल्याची घटना आज घडल्यानंतर याबाबतची माहिती मिळतात सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य उद्योगमंत्री…

कणकवली : गेल्या वर्षीच नव्याने केलेल्या व मोठा गाजावाजा झालेल्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड नजीक केलेल्या छताच्या सिलिंग चा काही भाग आज शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेली सिलिंगची प्लेट ही वरतीच अडकून लोबकळत राहिली. यामुळे या…

सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची मागणी कणकवली विश्रामगृह येथे झाली बैठक

कणकवली : कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे विशेष कारचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या वाजण्यास सुमारास फोंडाघाट येथील एका हॉटेलसमोर झाला. कंटेनर चालक मोहम्मद सोहेल खान (४२,…

कणकवली : सध्या कणकवली तालुक्यात चोरी, घरफोड्या असे अनेक प्रकार वाढत आहेत. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी कणकवली कलमठ येथील चार घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी फोडली. यामधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ओसरगाव येथे तीन संशयित तरुण विविध भागात फिरत…

….त्या मेसेजने उडाली खळबळ कणकवली : तालुक्यातील नाडण – जोशीवाडी येथील सुदेश बाबी नारकर (३०) हा युवक कणकवली येथून ३१ मे रोजी दुपारी ३.३० वा. पासून बेपत्ता झाला आहे. याबाबातची खबर त्याची पत्नी पूनम सुदेश नारकर (२८, नाडण -जोशीवाडी) हिने…