कुडाळ मधील सजवनी बैलपोळ्याला माजी खा. निलेश राणे यांची उपस्थिती

कुडाळ प्रतिनिधी: बैलपोळा शेतकऱ्यांचा आणि त्यांची आयुष्यभर साथ देणारा त्यांचा मित्र सखा म्हणजे बैल यांच्या ऋणानुबंधांचा सण .या दिवशी शेतकरी आपल्या अन्न दात्याची सजवणी करून त्याची पूजा करतो. आणि अतिशय लाडाने त्याला पूरण पोळी चा नैवेद्य खाऊ घालतो.बैलपोळा या सणा…