पिंगुळी येथील बंद घरातून तब्बल १ लाखांचा ऐवज चोरीला कुडाळ : कुडाळ-नाबारवाडी येथील घरफोडीला २४ तास होत नाहीत तो पर्यंत कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी-काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरटयांनी चोरी केली आहे. या घरफोडीत…
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश प्रवाशांना मिळणार नव्या लालपऱ्या कुडाळ : एस. टी. बस आगारामध्ये नव्या लाल परी गाड्या याव्यात म्हणून गेले अनेक दिवस मागणी होत होती. मात्र आमदार निलेश राणे यांनी ही मागणी काही दिवसातच पूर्ण केली त्यामुळे…
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे अॅटलंस मॉथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र श्रृंगारे यांना हा भला मोठा पतंग आढळून आला. आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुरनिड पतंग आहे. हा पतंग 12 इंच एवढा…
मुळदे गावात विक्रमी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न: महिलांचा लक्षणीय सहभाग मुळदे ग्रामस्थ, मुळदे ग्रामपंचायत आणि कोकणीरायी सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुळदे गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ब्लड बँक, सिंधुदुर्ग (ओरोस) यांचे मोलाचे सहकार्य…
कुडाळ : पणदूर संविता आश्रम येथील सौ. विद्या देविदास कुडणेकर (४८) ही महिला आश्रमातून बेपत्ता झाली आहे. ही घटना ४ जून रोजी पहाटेघडली. या घटनेची फिर्याद संविता आश्रम पणदूरचे उपव्यवस्थापक आशिष कांबळी यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. सौ. विद्या ही…
तब्बल २ लाखाहून अधिक माल चोरीस कुडाळ : नाबरवाडी येथील रहिवाशी विनोद रुद्रे यांच्या घरात झालेल्या चोरीमध्ये तब्बल रोख रक्कम 1 लाख 80 हजारसह 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 1 हजार रुपयांची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेली. याबाबत पोलीस…
कुडाळ : पिंगुळी-शेटकरवाडी येथील संतोष वसंत सावंत (४०) यांनी आपल्या जुन्या घराच्या पावळीच्या छपराच्या लोखंडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी दीड़ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिसांनी…
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान. कुडाळ : शालेय जीवनात मिळालेले यश प्रेरणादायी असते. मात्र पुढील आयुष्यात आपल्याला जास्तीत जास्त यशोशिखरे पादाक्रांत करावयाची असतील तर आपल्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारित करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही जीवनात हमखास यश मिळवाल, असा…
निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार व्यक्त. कुडाळ : तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची…
२० जूनपर्यंत आयुक्तांसोबत बैठक लावा अन्यथा २१ जून रोजी ठिय्या आंदोलन छेडू वैभव नाईक,परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक यांचा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना इशारा