Category देवगड

कॉलेजच्या युवतीला लागला एस. टी. चा पत्रा

पायाला गंभीर दुखापत देवगड : देवगड तांबळडेग ही गाडी देवगड एसटी स्टँड येथे फलाटावर लावत असताना कॉलेज विद्यार्थांनी एसटीमध्ये बसण्यासाठी लगबग केली, यात कॉलेज युवतीच्या पायाला गाडीचा पत्रा लागून, गंभीर दुखापत झाली असून त्या युवतीला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात…

देवगडात बिबट्याची दहशत

भरवस्तीत वावर सुरूच कुत्र्यावर हल्ला करत जबड्यात घेऊन पलायन देवगड : तालुक्यातील बापर्डे गायकवाड वाडी येथील ग्रामपंचायत नजीक सोमवारी (२ जुलै) मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास बिबट्या घराजवळील खळ्यात दिसून आल्याने खळबळ उडाली. सुनिल मधुकर कदम यांच्या घरासमोर लावलेल्या छोट्या टेम्पोखाली आश्रय…

अपंग महिलेचा खाडीत बुडून मृत्यू

देवगड तालुक्यातील घटना देवगड : पावणाई धुरीवाडी येथील रेश्मा चंद्रकांत सावंत (४५) या अपंग महिलेचा मृतदेह तिच्या घरानजीकच असलेल्या मोंड- वानिवडे खाडीपात्रात सोमवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात…

देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून सरप्राईज दिले…

एसटी आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात

तीन ठार तर एक गंभीर देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील घटना देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे एसटी व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे…

रात्रीच्या वेळी झोपेत असताना महिलेच्या हातातील बांगडी लंपास

देवगड पोलिसांनी काही तासातच चोरट्याला पकडले देवगड / प्रतिनिधी देवगड किल्ला येथील शारदा चिंतामण मुणगेकर (९०) या रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या असताना त्यांच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला देवगड पोलिसांनी…

देवगड-नाडण येथील बेपत्ता मोंडे यांचा मृतदेह वाडा पुलानजिक आढळला…

देवगड : नाडण-पुजारेवाडी येथील बेपत्ता झालेले आत्माराम विठोबा मोंडे (वय ७८) यांचा मृतदेह आज वाडा पुलानजिक आढळून आला आहे. या घटनेची देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहीती अशी की, नाडण-पुजारेवाडी येथील मोंडे…

मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच बापाचा मृत्यू

सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर भगत यांचे निधन देवगड तालुक्यातील घटना देवगड : जामसंडे टिळकनगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर सदाशिव भगत (६२) यांचे बुधवारी रात्री ८ वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने बेळगाव येथील मूळ निवासस्थानी निधन झाले. देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित…

देवगड येथे २२ वर्षीय युवती बेपत्ता

देवगड : तळेबाजार येथील साई कॉलनी येथे वास्तव्यास असणारी रुपा विलास पांढरे (वय २२ वर्षे) ही ३१ मेपासून बेपत्ता असल्याची फिर्याद रानू पांगरू पांढरे (रा. तळेबाजार, साई कॉलनी) यांनी सोमवारी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपा पांढरे…

“देवगड तालुक्यातून 3.31 लाखांचा अवैध खत साठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल”

सिंधुदुर्गनगरी :- देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3.31 लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती…

error: Content is protected !!