देवगड : सौंदाळे हेळदेवाडी येथील मेघराज जयराम नार्वेकर (वय ४०) यांच्यावर त्यांच्या घरातच धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी तेथील अनिल एकनाथ नार्वेकर (वय ६५, रा. सौंदाळे हेळदेवाडी) या संशयितावर विजयदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.…
सिंधुदुर्ग : कोकण सन्मान २०२५ ची बेस्ट चाईल्ड इन्फ्ल्यूएन्सर बनण्याच्या बहुमान निधी वारंग हिला मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे पुरस्कृत कोकण सन्मान २०२५ चे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. यावेळी बेस्ट चाईल्ड इन्फ्ल्यूएन्सर या कॅटेगरीमध्ये निधी वारंग, आरव आईर,…
देवगड : मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड…
पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनाचा निधी म्हणून एकूण 300 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून. पुढील आर्थिक वर्षात 100 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण 400 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध होणार…
मात्र मुंबई बाजारात सिंधुदुर्ग हापूसचे वर्चस्व आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित सिंधुदुर्ग: बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. कमी उत्पादनामुळे आंब्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता…
मत्स्य विभागाने पहाटेच्या वेळी केली देवगड समुद्रात कारवाई बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटीसह पाच कामगारांना घेतले ताब्यात देवगड : देवगड समुद्रात अनधिकृत रित्या एलईडी फिशिंग करताना सतीश आचरेकर याच्या बोटीवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी चा प्रकाशात बेकादेशीरपणे मासेमारी करणाऱ्या…
देवगड : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता…
आयएनएस गुलदार ह युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार सिंधुदुर्ग : भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे.…
श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना वीज आणि मोबाईल नेटवर्क सक्षम करा. स्वच्छ शौचालय व्यवस्था निर्माण करून द्या मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून भक्तांना दर्जेदार सेवा द्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना…