द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिएलटी शो मध्ये कुडाळच्या पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ यांचे यश… कुडाळ शहरातील पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ व संस्थापक प्रसाद कमतनुरे या डान्स क्लासची पाच मुलींची टीव्ही शो साठी निवड…
सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी ? प्रशासन ही परवानगी कशी देते असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. तसेच याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग…
शिवसेनेचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य कोकणी माणूस कोकणातचं राहून समृद्ध होईल सावंतवाडी: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब तर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हणाले…
कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून मृतदेह विहिरीत टाकला दापोली: आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत…
आ.निलेश राणे यांनी घेतली महाराष्ट्र सागरी मंडळाची भेट पर्यटणवाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा मुंबई: एकीकडे मंत्री नितेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेची ढाल हाती घेतली आहे.तर दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी सागरी किनारपट्टीवरील पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.एकूणच दोन्ही…
रत्नागिरी: मत्स्य आणि बंदर विकास मंत्री पदाचे खाते आ.नितेश राणे यांच्याकडे आल्यापासून कोकण किनारपट्टीचा दर्यावर्दी सेनापती म्हणूनच सर्वसामान्य मत्स्यव्यवसायिकांमधे त्यांची नवी ओळख होत आहे.कोकण किनारपट्टीवर होत असलेली परप्रांतीयांची अवैध मासेमारी तसेच कोकण किनारपट्टीवरील त्यांचा अवैध शिरकाव या सगळ्यालाच आता चाप…
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय; रत्नागिरी: रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून दिनांक ९ जानेवारी पासून रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या…
शेतजमिनीची खातेफोड कशी कराल? जमिनीची खातेफोड म्हणजे काय?जाणून घ्या ब्युरो न्यूज: अनेकदा एकत्र कुटुंब पद्धती मध्ये शेतजमीन कसण्याचा भारा हा घरातील कुठल्यातरी एकच सदस्या वर येतो मात्र त्यापासून मिळणारे पीक मात्र सगळेजण वाटून खातात.असाच काहीसा विषय त्यानंतर शेतजमिनीचा मालकी हक्क…
केसर आंब्याची पहिली पेटी वाशीला दाखल देवगड: हापूस आंब्याचा हंगाम यावर्षी थोड्या उशिराने सुरू होणार आहे. अधीमधी पडलेला पाऊस, तसेच त्यांनतर आलेली थंडी आणि पुन्हा जाणवणारा उकाडा यामुळे कोकणातील हापूस आंब्याला उशिराने मोहोर आलेला आहे. त्यामुळे हापूस आंब्याची आवक फेब्रुवारीमध्ये…