Category बातम्या

वेटींग तिकीट असलेल्यांना राखीव डब्यातून प्रवास?

केंद्रीय रेल्वेमंत्री काय म्हणाले? मुंबई प्रतिनिधी: वेटिंग तिकीट असलेल्यांना किमान राखीव डब्ब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. यावर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी काय म्हटलं हे जाणून घेऊयात.केंद्र सरकारकडून गेल्या शुक्रवारी वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत देण्यात आलेल्या…

विधानसभा सदस्य म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी – आ. निलेश राणे

आज विधानसभा सदस्य म्हणून मी शपथ घेतोय. माझ्यावर जबाबदारी मोठी असे म्हणत कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कोकणवासीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. २१ व्या शतकातील कुडाळ – मालवण मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचे आहे. कुडाळ – मालवण…

अखेर ब्लड कॅन्सर शी झुंज देणाऱ्या चिमुकलेला मदत मिळण्यास सुरुवात

कणकवली येथील गौरव अप्पीशेठ गवाणकर मित्र मंडळाच्यावतीने आर्थिक मदतीचा हात पुढे समाजातील जागरूक नागरिकांनी देखील मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन कणकवली प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवणाऱ्या चंद्रशेखर बाबुराव शेळके यांच्या…

पुढील ४८ तासात कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस

ब्युरो न्यूज: पुढील ४८ तासांत कोकण गोव्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते…

तुमचे नवीन वर्ष साजरे करा…💥 हॉटेल लेमनग्राससोबत 💥

31 डिसेंबर गाला नाईट 🔖 नॉन वेज 🍗 🍖🔖 सी – फूड 🦐🦀🦞🔖 वेज 🥙🥗🔖 कॉम्प्लिमेंटरी – सुला रेड/ व्हाईट वाईन/ मोकटेल 🍹🍷🥂🔖 प्रत्येक तिकिटावर कॉम्प्लिमेंटरी पान शॉट 🌮 🎤🎤 लाईव्ह म्युझिक कराओके 🎼🎼 😍 सर्वांसाठी मनोरंजनाची सुविधा 😍 ⏰…

शाळांच्या वेळेचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जा

सर्व शाळांना शिक्षण विभागाचे आदेश मुंबई प्रतिनिधी: राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून शाळांच्या वेळेचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर शाळांची वेळ बदलण्याची शिफारस केली. हिवाळा व पावसाळ्यात लवकर उठून शाळेत जावे लागत असल्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याचे या संस्थेने…

राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: पुढील पाच वर्षांत राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, “मागील अडीच वर्षांपूर्वी राज्यात आमचे…

गुरुवार १९ डिसेंबर रोजी श्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजीश्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळ(लक्ष्मीवाडी) येथे मार्गशीर्ष गुरुवार निमित्तसायंकाळी 7. वाजताश्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ – माड्याचीवाडी(बुवा -ऋषिकेश गावडे) याच्या सुश्राव्य आयोजन सूर्यकांत पाटील, संतोष खानोलकर, समीर अणावकर यांच्या सौजन्याने करण्यात आले…

बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हा

आ.निलेश राणे यांचे आवाहन कुडाळ प्रतिनिधी : बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन १० डिसेंबरला सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय…

आपत्ती व्यवस्थापनामार्फत १५ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

विद्यार्थ्यांना बचाव कार्य प्रशिक्षण_ NDRF चे 20 जणांचे पथक दाखल_ सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गच्या सहकार्याने NDRF पथकामार्फत १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती…

error: Content is protected !!