पिंगुळीतील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फेरीवाले फळ विक्रेत्यांचा पर्दाफाश

कुडाळ : फेरीवाले आपले वाहन घेऊन अगदी स्वस्त दरात बाहेरून फळे आणून आपल्या कुडाळ तालुक्यात ग्रामीण भागात फळे विक्री करण्यासाठी काही प्रमाणात अशा गाड्या वस्ती वस्ती मध्ये फिरत आहे. परंतु आजची सत्य परिस्थिती उबाठा पिंगुळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली. पिंगुळी…








