Category बातम्या

देवगड येथे अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई

देवगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई करण्यात आली आहे. दि. ०२ एप्रिल २०२५ रोजी रात्री गिर्ये, देवगड समुद्रकिनाऱ्याजवळ मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,…

बांदा – ओटवणे मार्गावर गोवा बनावटीच्या दारुसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने बांदा ओटवणे रोडवर, हॉटेल सुभेदार जवळ, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 13,03,640 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मा.श्री. मनोज शेवरे साहेब,…

वीज पडून बैलाचा मृत्यू

देवगड : देवगड तालुक्यातील खुडी येथे मिलींद घाडी यांच्या गोठ्यावर आज सकाळी ०५.३० वाजता वीज पडून त्यांच्या दोन गुरांचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील मिलिंद घाडी रा. खुडी यांच्या गोठ्यावर ३ एप्रिल २०२५ला गुरुवारी पहाटेच्या ५.३०च्या…

तो चोरटा साधारण असा दिसत होता

पोलिसांकडून स्केच तयार वैभववाडी : नापणे धनगरवाडा येथील वृद्धावरजीवघेणा हल्ला करून सोनसाखळी घेऊन पसार झालेल्या चोरट्याचे पोलीसांनी स्केच तयार केले आहे. त्या वर्णनांची व्यक्ती कुठे आढळल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधण्याचं आव्हान करण्यात आले आहे. नापणे येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभुलकर, वय…

सिंधुदुर्गातील कामगार वर्गाने दिले रेल्वे प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुशिक्षित तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न नेहमीच चिंतेचा बनत चालला आहे. तरी जिल्ह्यातील काही तरुण वर्ग , लागून असलेल्या गोवा राज्य मध्ये “पोटाची खळगी” भरण्यासाठी जात असतात. अनेक गोष्टीचा सामना करून या ठिकाणी उदरनिर्वाह ते करतात. गगणाला भिडत असलेली महागाई…

कामगाराने दुचाकीसह एक लाखाचा ऐवज केला लंपास

कणकवली : कणकवली, विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमारती खाली उभी करून ठेवलेली दुचाकी असा १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडेच कामाला असणाऱ्या कामगाराने लंपास केला आहे. या चोरीप्रकरणी…

बंधारा फुटून वरवडे पुलाकडे ‘डायव्हर्ट’ रस्त्यावर पाणी | वाहतुकीवर परिणाम

कणकवली : वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलनजीक पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीचे अडविलेले पाणी बुधवारी सायंकाळी अचानक ‘डायव्हर्ट’ केलेल्या रस्त्यावर आले. बंधारा बांधून अडविलेले पाणी बंधारा फुटल्याने अचानक रस्त्यालगत आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे तेथील वाहतुकीवर परिणाम झाला होता.…

भटक्या कुत्र्यांचा महिलेवर हल्ला

कणकवली : कणकवली नगरपंयायतीच्या बाजूला सौ. राजश्री धुमाळे यांच्या घराशेजारी भटक्या कुत्र्यांचे शाळकरी मुले व शहरातील नागरीकांवर वारंवार हल्ले होत आहेत. मधलीवाडी येथील नविन डी.पी रोड वर सकाळी सायंकाळी चालण्याकरिता येणाऱ्या लोकांवर सुध्दा भटके कुत्रे धावून जाऊन हल्ले करत आहेत.…

रामगड हायस्कूलची तालुकास्तरावर निवड होत द्वितीय क्रमांक प्राप्त

संतोष हिवाळेकर / पोईप मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन शैक्षणिक वर्ष 24 /25 साठी हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात आले होते. त्यानुसार मूल्यांकन समितीने आपल्या थंशाळेची तालुकास्तरावर निवड केली होती .संपूर्ण मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळातून आपल्या शाळेला…

पावशी येथे एस. टी. आणि वॅगनआर यांच्यात अपघात

कुडाळ : पावशी केसरकरवाडी येथे एस. टी. बस आणि वॅगनआर यांच्यात अपघात झाला आहे. कुडाळ – घावनळे मार्गावर पावशी केसरकरवाडी येथे बामणादेवी – कुडाळ एस. टी. व वॅगनआर यांच्यात अपघात होऊन कारचे नुकसान झाले आहे. रस्ता फार अरुंद असल्यामुळे हा…

error: Content is protected !!