तो मोबाईल हरवला नव्हता तर त्या युवकानेच विकला होता

आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर कणकवली : मोबाईल हरवल्याचे कारण सांगून थेट आत्महत्येपर्यंत पोहोचणाऱ्या सोहम चिंदरकर (२२, कलमठ – कुंभारवाडी) व ईश्वरी राणे (१८, कणकवली -बांधकरवाडी) यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. सोहम याचा मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले…




